Indian Air force civilian requirement 2024 | भारतीय हवाई दलात 182 पदासाठी भरती, पात्रता बारावी उत्तीर्ण |

             Indian Air force civilian requirement 2024 |

Indian Air Force Civilian recruitment 2024
air force bharti in marathi 2024
vacancy for indian air force bharti
age limit for air force bharti
document list for indian air force bharti

indian Air force civilian requirement 2024 |

मित्रांनो, तुम्हाला जर सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी ही भरती निघालेली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर झालेले आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक आहेत. त्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे.
एअर फोर्स मार्फत या भारतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मुख्य स्वरूपात म्हणजे लिपिक पदासाठी भरती होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला त्या पदाचे पात्रता असेल, तर तुम्हाला फायदा होणार आहे.
मित्रांनो, Indian Air force civilian Bharti 2024 साठी तुम्हाला ऑफलाइन सुरुवात अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. पोस्टाने या भरतीचा फॉर्म पाठवायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख देखील सांगितलेली आहे.

मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे, जी 1 सप्टेंबर 2024 त्यामुळे पात्र उमेदवारांनी फटाफट आपले फॉर्म दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. Indian Air force civilian requirement 2024 |
या भरती संदर्भातील जाहिरात, अर्ज करण्याची लिंक व शैक्षणिक पात्रता, वायोमर्यादा इत्यादी बद्दल सविस्तर माहिती आपण खाली प्रमाणे जाणून घेणार आहोत. त्यासाठी कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा.

IOCL requirement 2024 | इंडियन ऑईल मध्ये 400 पदांसाठी भारती | 10 वी, ITI आणि पदवीधर यांना संधी | करा ऑनलाईन अर्ज |

Indian Air force civilian Bharti 2024 | सविस्तर माहिती |

भरतीचे नाव – भारतीय हवाई दल भरती 2024

विभाग – ही भरती भारतीय हवाई दल ( indian Air Force ) अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार – या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळत आहे.

नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

भरतीची श्रेणी – ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होत आहे.

एकूण पदे – या भरतीद्वारे एकूण 182 पदे भरण्यात येणार आहेत.

वयोमर्यादा – ज्या उमेदवारांचे वय 1 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयोमर्यादित सूट-
SC / ST – पाच वर्षे सूट
OBC – तीन वर्षे सुट

दिले जाणारे वेतन – या भरतीमध्ये उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेले जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत – उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाइन पद्धत सुरू नाही.

अर्ज शुल्क – या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. Indian Air force civilian requirement 2024 |

Aaple Sarkar Seva Kendr 2024 | मोफत सेतू सुविधा केंद्र सुरु करा | सोलापूर जिल्ह्यात अर्ज चालू |

Indian Air force civilian requirement 2024 vacancy details |

   पद क्र.      पदाचे नाव     रिक्त जागा 
    1  श्रेणी लिपिक   157
    2  हिंदी टाइपिस्ट    18
    3  सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर    07

 

Indian Air force civilian requirement education details in Marathi 2024 |

उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता पदानुसार बघितली जाणार आहे.

  1. निम्न श्रेणी लिपिक – उमेदवार बारावी उत्तीर्ण तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श प्र मि किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श प्र मी असणे आवश्यक आहे.
  2.  हिंदी टाइपिस्ट – उमेदवार बारावी उत्तीर्ण तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श प्र मी किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श प्र मी असणे आवश्यक
  3.  सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर –  या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण तसेच अवजड व हलके वाहन चालक परवाना आणि त्यासोबत दोन वर्षे अनुभव असणे आवश्यक. Indian Air force civilian requirement 2024 |

Indian Air force civilian requirement 2024 selection process |

मित्रांनो, भारतीय हवा दलामध्ये होणारी उमेदवारांची निवड ही काही स्टेज नुसार केली जाणार आहे. यामध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांनाच कॉल लेटर येईल, त्यानंतर जॉब साठी बोलवली जाईल.
Shortlisting
Written test
Kill practical physical test
Merit list
वर दिलेल्या प्रोसेसनुसार उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. Indian Air force civilian requirement 2024 |

100 % अनुदानावर मिळणार फवारणी यंत्र | असा करा ऑनलाईन अर्ज | |MAHA DBT Favarni Pump Yojana 2024 |

Apply online for Indian Air force civilian requirement 2024 |

  • मित्रांनो, तुम्हाला जर इंडियन एअर फोर्स सिव्हिलियन रिक्वायरमेंट 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला या भरतीच्या जाहिरातीची पीडीएफ पहावी लागेल, ती वाचून नंतरच आपला अर्ज करावा.
  • सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता आहे, त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्रे, झेरॉक्स कॉपी अर्जासोबत जोडायच्या आहेत. जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
  • तसेच अर्ज अस्वच्छ अक्षरात व योग्य व अचूक भरा, चुका टाळा. Indian Air force civilian requirement 2024 |

महत्त्वाच्या लिंक्स :

इंडियन एअर फोर्स सिव्हिलियन रिक्वायरमेंट 2024 PDF CLICK HERE |

Indian Air force अधिकृत website CLICK HERE

अर्ज ( Application Form ) CLICK HERE

Leave a Comment