Free Scooty Yojana Maharashtra 2024 | मोफत स्कुटी योजना मराठी |
Free Scooty Yojana Maharashtra 2024 |
नमस्कार मित्रांनो, देशातील नागरिकांचा आरोग्यपूर्ण व आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या विकास पूर्ण जीवन जगण्यासाठी देशाच्या राष्ट्रीय व राज्य शासनाकडून जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळे योजना राबवल्या जातात. या योजना समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून निश्चित केल्या जातात. त्यामध्ये शासकीय योजनांमध्ये ग्रामीण भागातील शेतकर्य पासून शहरातील मजुरांपर्यंत सर्वांचा समावेश केलेला असतो.
या योजनांसाठी शासनामार्फत निधी पुरविला जातो. तसेच वेगवेगळ्या स्तरावर निधीचे वितरण करून शेतकरी, बांधकाम कामगार, घर कामगार, महिला आणि मुली ,विधवा जेष्ठ नागरिक लहान बालके तसेच अनुसूचित जाती – जमाती, मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या सर्वांचा समावेश वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे त्यांचा विकास होण्यासाठी हातभार लावला जातो.
त्याचप्रमाणे आपल्या देशातील महिला या सुशिक्षित व्हाव्यात, शिकून पुढे जाव्यात, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपला कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवा, यासाठी केंद्र व राज्य सरकार सतत प्रयत्नशील असते. त्याचप्रमाणे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार द्वारे एका योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. ती योजना म्हणजे ” फ्री स्कुटी योजना महाराष्ट्र “ होती.
आजकाल मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये मध्ये चांगली कामगिरी करत आहेत. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत स्कुटी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा मुलींना फायदा व्हावा व त्यांना आपले शिक्षण पूर्ण करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
तसेच या योजनेमुळे मुली या स्वावलंबी पण होतील, व त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल, मुलींना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागणार नाही. या सर्व उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. पूर्वी आपल्या समाजात मुलीना दुय्यम लेखले जात होते. त्या परस्थितीत सुधारणा झालेली आहे परंतु त्या प्रमाणात बदल झालेला नाही. त्यामुळेच राज्यातील मुलीना समानता देण्यासाठी व त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी हि योजना महत्वपूर्ण आहे.
फ्रि स्कूटर योजनेचे नाव आहे, ” राणी लक्ष्मीबाई योजना ” या योजनेअंतर्गत मिळाल्याने मुली स्वतःहून शाळा व कॉलेजला जाऊ शकते व आपल्या शिक्षण पूर्ण करू शकतील .सध्याच्या काळामध्ये मुली या मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना शासनाकडून पाठिंबा दिला जातो.
या योजनेच्या माध्यमातून पदवी व पदवीधर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कुटी दिली जाणाऱ्या अजून एक फोटो विद्यार्थी के सशक्ति स्वावलंब होऊ शकते. सरकारी महाविद्यालयाने, विद्यापीठांमधील मुलींनाही या योजनेचा लाभ दिला जाईल.
त्यावेळेस लाभ घेण्यासाठी मुलींची वार्षिक उत्पन्न मर्यादित अडीच लाख ठेवण्यात आली आहे. तसेच दिले जाणारे आर्थिक लाभाची रक्कम हे थेट विद्यार्थीनी यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. तसेच या योजनेअंतर्गत पदवीधर मुलींची निवड ही बारावीच्या गुणांच्या आधारित केली जाते तर पदवीधर मुलींची निवड पदवीच्या गुणांच्या आधारे केली जाईल.
राज्य शासनाच्या मोफत स्कुटी योजने अंतर्गत गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील मुलीना या योजने अंतर्गत स्कुटी दिली जाते. त्यामुळे या मुली आपले शिक्षण व स्वताची इतर सर्व कामे स्वत करू शकतील, हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे मागास समाजात मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यामुळे मुली आपले शिउक्षण पूर्ण करून समाजासाठी आदर्श निर्माण करतील.
Free Scooty Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत आपल्या राज्यात राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण आपल्या लेखाद्वारे घेत असतो. त्या योजना आपल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही लाभाच्या असतातच. त्याचप्रमाणे आज आपण यूपी सरकार उतारे मुलींसाठी सुरू करण्यात आलेले योजनेची माहिती घेणार आहोत. ही योजना म्हणजे स्कुटी फ्री फ्री स्क्कुती योजना होई.
त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारात किंवा आसपासच्या परिवारात ज्या कोणी मुली असतील, ज्या पदवीचे शिक्षण घेत असतील किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असेल, त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांना आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी या योजनेचा लाभ घेता येईल, ही विनंती.
योजनेचे नाव | मोफत स्कुटी योजना ,महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | उत्तर प्रदेश |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील सर्व विध्यार्थिनी |
लाभ | मोफत घरपोच स्कुटी |
उद्देश | मुलींच्या शिक्षणासाठी सहाय्य करणे |
वर्ष | 2024 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
हे पण वाचा –
New | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | पात्रता , लाभार्थी व अर्ज करण्याची पद्धत |
New | कुक्कुट पालन अनुदान योजना मराठी | Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन अर्ज, पात्रता व कागदपत्रे |
Good News | अटल पेन्शन योजना 2024 | Atal Pension yojana ( APY ) In Marathi | APY संपूर्ण तपशीलवार माहिती |
New | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र | Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | मिळणार 35 लाख रुपये अनुदान |
New | पीएम सूर्य घर मोफत वीज योजना | PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | 300 युनिट वीज मिळणार मोफत |
मोफत स्कुटी योजना मराठी ची उद्दिष्ट्ये |
- राज्यातील मुलींना मोफत स्कुटी देऊन त्यांना शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या कुटुंबाला स्कूटर खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
- या योजनेमुळे राज्यातील मुलींना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागत नाही, तसेच त्या स्वतः शाळेत ये जा करू शकतात.
- या योजनेमुळे मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्याने, त्या स्वावलंबी व सक्षम बनतील. Free Scooty Yojana Maharashtra 2024 |
- या योजनेच्या माध्यमातून मुलींना सशक्त व आत्मनिर्भर करणे, हे या योजनेचा उद्दिष्ट आहे.
- मोफत स्कुटी योजने अंतर्गत लाभ मिळाल्याने मुलीना पैशासाठी कोणावर अवलंबून राहवे लागणार नाही.
- तसेच या योजनेच्या माध्यमातून स्कुटी मिळाल्याने मुलींच्या पालकांना स्कूटर खरेदीसाठी कर्ज काढावे लागणार नाही.
- या योजनेमुळे महिला व मुली आपले शिक्षण व स्वताची कामे स्वत करू शकतील.
मोफत स्कुटी योजना मराठी ची वैशिष्ट्ये |
- फ्री स्कूटर योजना ही उत्तर प्रदेश सरकार राज्यात सुरू केली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत स्कुटी दिली जाणार आहे.
- फ्री स्कूटी योजनेची घोषणा मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांनी त्यांच्या जाहिनाम्यात केली होती.
- मोफत स्कुटी योजनेच्या माध्यमातून पदवी व पदवीधर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनिंना राज्य शासनाकडून शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्कुटी केली जाते.
- मोफत स्कुटी योजनेचा लाभ घेणाऱ्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असू नये.
- मोफत स्कुटी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून मुलींना स्कुटी खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक लाभाची रक्कम ही विद्यार्थिनींच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा केली जाईल.
- या योजनेतील मुलींची निवड ही बारावीच्या गुणांच्या आधारे तर पदवीत्तर मुलींची निवड ही पदवीच्या गुणांच्या आधारे केली जाते.
- मोफत स्कुटी योजनेमुळे मुली या स्वतःच्या पायावर उभे राहून, आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
- मोफत स्कुटी योजनेमुळे मुलींना आपले शिक्षणा अर्धवट सोडावे लागणार नाही. Free Scooty Yojana Maharashtra 2024 |
Free Scooty Yojana Maharashtra 2024 | मोफत स्कुटी योजनेचे लाभार्थी |
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या मोफत स्कुटी योजनेसाठी राज्यातील सर्व जाती – धर्माच्या, शिक्षण घेणाऱ्या मुली लाभार्थी आहेत.
Free Scooty Yojana Maharashtra 2024 | मोफत स्कुटी योजने अंतर्गत दिला जाणारा लाभ |
राज्यातील बारावी, पदवी किंवा पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलीना, त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोफत घरपोच स्कुटी चा लाभ दिला जातो.
Free Scooty Yojana Maharashtra 2024 | मोफत स्कुटी योजनेचे फायदे |
- फ्री स्कुटी योजनेमुळे राज्यातील मुलींना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी, कोणावरी अवलंबून राहावे लागणार नाही.
- तसेच मुलीच्या पालकांना स्कुटी खरेदी करण्यासाठी कोणाकडून कर्ज हि काढावे लागणार नाही.
- या योजनेमुळे मुली आपले शिक्षण पूर्ण करून नावलौकिक कमावतील.
- मोफत स्कुटी योजनेमुळे मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्याने त्या नोकरी करून आपल्या जीवनात सुखी करतील.
- या योजनेच्या माध्यमातून मुली आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनतील.
- मोफत स्कुटी योजनेमुळे समाजात स्त्री पुरुष समानता निर्माण होईल.
- फ्री स्कुटी योजनेमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास येईल.
- राज्यात या योजनेमुळे बाल हत्या, बाल विवाह या प्रथा बंद होतील.
- राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या अशा योजनांमुळे समाज मुलींच्या जन्माचे स्वागत करेल.
- तसेच त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे पुढची पिढी सुखी व समृद्ध होईल.
- या योजनेच्या माध्यमातून मुलींना आपले शिक्षण पूर्ण करताना शाळा कॉलेजमध्ये ये जा करण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागणार नाही.
- फ्री स्कुटी योजनेच्या माध्यमातून मुली सशक्त व आत्मनिर्भर बनतील. Free Scooty Yojana Maharashtra 2024 |
- तसेच राज्यातील ग्रामीण भागातील मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार होतील.
Free Scooty Yojana Maharashtra 2024 | मोफत स्कुटी योजनेसाठी पात्रता |
- मोफत स्कुटी योजना या योजनेची अर्जदार ही उत्तर प्रदेश राज्याची मूळ रहिवासी असावी.
- अर्जदार विद्यार्थिनी ही पदवी किंवा पदवीत्तर शिक्षण घेत असावी.
- या योजनेच्या विद्यार्थिनींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावे.
- या योजनेतील अर्जदार विद्यार्थिनीने इयत्ता दहावी किंवा बारावी अथवा पदवी परीक्षेमध्ये 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.
- या असताना विद्यार्थिनींचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. Free Scooty Yojana Maharashtra 2024 |
Free Scooty Yojana Maharashtra 2024 | मोफत स्कुटी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- बँक पासबुक
- दहावी बारावीचे मार्कलिस्ट
- पदवी प्रमाणपत्र
Free Scooty Yojana Maharashtra 2024 | मोफत स्कुटी योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |
- एखाद्या मुलीने जर आपले शिक्षण अर्धवट सोडलेले असेल, तर ती मुलगी या मोफत स्कुटी योजनेसाठी अर्ज करण्यास अपात्र असेल.
- तसेच ज्या मुलीला दहावी किंवा बारावी अथवा पदवी शिक्षणामध्ये 75 टक्के पेक्षा कमी गुण मिळवलेले असतील, तर त्या मुलीचा या योजनेअंतर्गत / योजनेतून अर्ज रद्द केला जाईल.
- मुलीच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास, त्या विद्यार्थिनीचा अर्ज रद्द केला जातो.
- या योजनेतील अर्जदार विद्यार्थिनी एकाच इयत्ते मध्ये एकापेक्षा जास्त वर्ष बसलेले असल्यास, त्या विद्यार्थिनीचा अर्ज रद्द केला जातो.
- मोफत स्कुटी योजनेच्या अर्जदार मुलीचे आई वडील शासकीय नोकरीत कार्यरत असल्यास त्या मुलीचा अर्ज रद्द केले जातो.
- फ्री स्कुटी योजनेच्या अर्जदार मुलीने या पूर्वी केंद्र व राज्य शासना मार्फत असणार्या योजने अंतर्गत स्कुतीचा लाभ घेतलेले असल्यास, त्या मुलीचा अर्ज रद्द केला जातो. Free Scooty Yojana Maharashtra 2024 |
Free Scooty Yojana Maharashtra 2024 | मोफत स्कुटी योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |
- महाराष्ट्र शासनाने नुकत्याच राज्यात घोषणा केलेल्या मोफत स्कुटी योजनेसाठी राज्य सरकार लवकरच अधिकृत वेबसाईट तयार करणार आहे. त्यानंतर आपणाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावयाचे आहेत.
- अद्याप तरी त्याबाबत कोणती अधिसूचना जारी झालेली नाही, तसेच त्याबाबत कोणती जर सूचना मिळाली, सरकारमार्फत कळवण्यात आली तर आम्हाला तुम्ही या योजनेचे अपडेट द्वारे देऊ, त्यासाठी तुम्ही हा लेख वाचा. Free Scooty Yojana Maharashtra 2024 |
- त्यामुळे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आमच्या या वेबसाईटवर मिळवून जाईल.
- तसेच आमच्या या वेबसाईटवर येऊन आमचा हा ब्लॉग वाचल्याबद्दल धन्यवाद. तसेच ही माहिती जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींना शेअर करा. तसेच या योजना संबंधित अपडेट येतील, त्यासाठी तुम्ही या वेबसाईट वरती अपडेट राहा, ही विनंती.
1 thought on “Good News | मोफत स्कुटी योजना मराठी | Free Scooty Yojana Maharashtra 2024 | घरपोच मिळणार मोफत स्कुटी |”