महिलांना मिळत आहे, मोफत पिठाची गिरणी | Free Flour Mill Scheme 2025 | अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |

                                    मोफत पिठाची गिरणी |

Free flour mill scheme
Free flour mill scheme 2025
Flour mill scheme for government
Mofat pith girni yojana
Flour mill subsidy scheme

Free flour mill scheme
Free flour mill scheme 2025
Flour mill scheme for government
Mofat pith girni yojana
Flour mill subsidy scheme

नमस्कार, Free flour mill scheme राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने ग्रामीण आणि आदिवासी महिला सशक्त करण्यासाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केलेली आहे. ही योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून महिलांना आर्थिक स्वालंबन मिळवता येईल.

या योजनेवर अनेक कुटुंबाचे भविष्य ठरणार आहे. कारण हा व्यवसाय बारा हि महिने चालणारा व्यवसाय आहे. राज्यातील अनुसूचित जातो , जमातीतील महिलांना घर सांभाळून करता येणारा हा छोटासा जोड धंदा आहे. या योजनेमुळे महिलांच्या हाताला काम मिळेल. या महिला कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील. यासाठी शासनाकडून महिलांना अनुदान दिले जात आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? पात्रता काय असणार आहे ? अर्ज कसा करायचा ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण याला पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | नमो शेतकरी चे 2000 हजार रुपये लवकरच खात्यात जमा होणार | निधी मंजूर |

मोफत पीठ गिरणी योजनेचे उद्दिष्ट्ये |

  • महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • राज्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक कर त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे.
  • महिलांना रोजगाराची संधी निर्माण करणे. Free flour mill scheme
  • अनुसूचित जाती व जमातीतील महिलांच्या आर्थिक विकासाला चालना देऊन सामाजिक समानता आणणे.
  • कुटुंबाचे  महिन्याचे उत्पन्न वाढीमुळे, कुटुंबाचे एकूण उत्पन्न वाढविणे.

 

आवश्यक पात्रता / निकष |

  1. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
  2. अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
  3. महिला अनुसूचित जाती किंवा जमाती मधील असावी.
  4. कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 1.20 लाख रुपये पेक्षा कमी असावे.
  5. विशेष तर ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाईल.
  6. अर्जदार महिलेच्या नावे बँक खाते असणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपयांची मदत | अर्ज करण्याची पद्धत | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Free Flour Mill Scheme | आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बीपीएल कार्ड चे प्रमाणपत्र
  • कोटेशन Free flour mill scheme

अर्ज करण्याची पद्धत |

  1. प्रथम पंचायत कार्यालय म्हणजेच पंचायत समिती व जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन योजनेसाठी फॉर्म मिळवावा.
  2. सर्व आवश्यक माहिती पूर्ण भरून अर्ज पूर्ण करावा.
  3. व नमूद केलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  4. पूर्ण भरलेला अर्ज आवश्‍यक कागदपत्रां सहित पंचायत कार्यालयात सादर करावा.
  5. अर्जाची पडताळणी केली जाईल आणि पात्रता तपासली जाईल.
  6. मंजूर झाल्यास आपण एक महिन्यात अनुदान दिले जाईल.
  7. मंजूर रक्कम थेट महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

 

पाईपलाईन करण्यासाठी मिळत आहे राज्य सरकारकडून अनुदान | लगेच करा ” हा ” अर्ज | संपूर्ण माहिती |

Leave a Comment