फळ पिक विमा निधी मंजूर |
Fal pik vima update
Fruit insurance scheme
Farmers scheme for government
Fal pik vima Yojana
Fal pik vima scheme
नमस्कार, Fal pik vima update राज्यातील फळ पिक विमा योजने अंतर्गत प्रत्येक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व अत्यंत आनंदाची एक बातमी राज्य शासनाच्या माध्यमातुन आलेली आहे, मृगबहार 2023 / 24 / 25 आंबिया बहार 2023/ 24/ 25 या चारही हंगाम करता राज्य शासनाचा उर्वरित असलेला व अग्रिम स्वरूपातील हप्ता पिक विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष विमा मंजूर झाला आहे, परंतु निधीच्या कारणामुळे हप्ता वितरित करण्यास विलंब झालेला होता. या अशा शेतकऱ्यांना फळ पिक विमा मिळण्यास मदत होणार आहे. राज्यात 2023 – 24 या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, मृग बहारात, हंगामातात दुष्काळी परिस्थितीत अनुभवण्यास मिळाली आणि आंबिया बहारात या हंगामात काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते.
घरकुल लाभार्थ्यांना मिळणार 5 ब्रास मोफत वाळू | वाळूसाठी ‘ येथे ‘ नोंदणी करा | संपूर्ण माहिती वाचा |
रखडलेला विमा शेतकऱ्यांना दिलासा |
पिक विमा योजनेसाठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांनि अर्ज केले होते. परंतु निधीच्या वाटप थांबवले होते, ते वाटप करण्यास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. आत्ता याच पार्श्वभूमीवर हा हप्ता वितरणामुळे शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे, यामध्ये आंबिया बहार २०२४ – २५ चा अग्रिम स्वरूपाचा 159 कोटीचा, तसेच मृगव्हार 2024 / 25/ 26 कोटी रुपयांचा, तर आंबिया बहार 2023 – 24 चा उर्वरित हफ्ता 10 कोटी रुपयांचा असं वाटपास येथे देखील निधी प्राप्त झालेला आहे. Fal pik vima update
निधीचा सविस्तर तपशील |
- आंबिया बहार – 2024 – 25 = 159 कोटी रुपये
- मृग बहार 2024- 25 = 26 कोटी रुपये
- अंबिया बहार 23 / 24 = 10 कोटी रुपये
- मृग बहार 23 / 24 = 6 ते 7 लाख रुपये
तुमच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवायचे आहे ? शेवटची तारीख काय ? मग खर्च किती येणार ? अधिकृत नोंदणी कशी करावी ? वाचा संपूर्ण प्रक्रिया |
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी |
गेल्या दोन-तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे मेटाकुटीला आलेल्या फळपिक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे.
राज्य शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित विमा रक्कम वेळेत मिळेल आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक आर्थिक आधार मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना नव्या वर्षाची तयारी करणे सुलभ जाईल.
राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे एक मोठे दिल्यास देणारी बातमी असून, आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी योजनेअंतर्गत मदत होणार होईल. Fal pik vima update
तत्काळ निधीच्या वाटपाचे विमा कंपन्यांना आदेश |
राज्य शासनाने अधिकृत आदेश निर्गमित करीत विमा कंपन्यांना हा निधी तत्काळ वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला होता, परंतु निधी यांना लाभ मिळालेला नाही, त्या शेतकऱ्यांना आता ही रक्कम दिली जाणार आहे. याबद्दल वारंवार निधी वितरणाच्या प्रक्रियेत अडथळे येत होते, मात्र हा प्रश्न असणार आहे यावर्षी सुटणार आहे.