सातबारावर आईचे नाव बंधनकारक | सरकारचा मोठा निर्णय | Cabinet decision Maharashtra 2024 | 1 नोव्हेंबर पासून होणार अंमलबजावणी |

              सातबारावर आईचे नाव | सरकारचा मोठा निर्णय |

Cabinet decision Maharashtra 2024
7/12 utara update
7/12 utara aaiche nav
MHA E- Bhumi abhilekh
Government decision for satbara utara

Cabinet decision Maharashtra 2024
7/12 utara update
7/12 utara aaiche nav
MAHA E- Bhumi abhilekh
Government decision for satbara utara

नमस्कार, Cabinet decision Maharashtra 2024 सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर, त्यानंतर सातबारा उताऱ्यावर हि आईचे नाव लावण्यात येणार आहे. त्याची 1 नोव्हेंबर पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या, ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन खरेदी करायचे असल्यास संबंधी त्याच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र वडिलांचे नाव बंधनकारक नसेल, तसेच यानंतर करण्यात येणाऱ्या फेरफार मध्ये आईचे नाव लावण्यात येणार आहे. विवाहितांना पतीचे किंवा वडील हे नाव लावण्याची मुबा देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारला पाठवलेला आहे.

लाडक्या बहिणीसाठी व मुलींसाठी अर्धवेळ कामाची होणार सोय | शासनाकडून नव्या योजनेची सुरुवात |

एक नोव्हेंबर पासून होणार अंमलबजावणी |

आईचे नाव बंधनकारक करत असल्याच्या निर्णयाचे अंमलबजावणी एक नोव्हेंबर पासून केली जाणार आहे. सरकारने हा निर्णय मालमत्तेच्या मालकीमध्ये महिलांच्या नावाची नोंद करून, पती-पत्नी दोघी एकत्रित मालक असावेत. यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

तसेच, Cabinet decision Maharashtra 2024 महाराष्ट्र सरकारने सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव प्राधान्यांना नोंदवले, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेले असून, या  निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाने देखील आता एक महत्त्वाचा ठराव घेतला आहे. भूमी अभिलेख यांच्या निर्णयानुसार सातबारा उतारा वर आईचे नाव नोंदवले जाणार, ह्या निर्णयाच्या अंमलबजावणी एक नोव्हेंबर पासून केली जाणार आहे.

आईचे नाव बंधनकारक |

Cabinet decision Maharashtra 2024
7/12 utara update
7/12 utara aaiche nav
MHA E- Bhumi abhilekh
Government decision for satbara utara

राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे 1 मी 2024 नंतर जन्म झाला असेल, तर त्याच्या नावावर जमीन खरेदी अथवा विक्री करायची असल्यास नोंद करत असताना, त्या व्यक्तीच्या आईचे नाव सातबारा नोंदविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

तसेच सातबारावर त्या व्यक्तीच्या वडिलांचे नाव असो किंवा नसो, पण आईचे नाव हे असायलाच पाहिजे. हा महत्त्वाचा बदल त्यामध्ये केलेला आहे. तसेच इथून पुढे होईनार्या .फेरफार वर पण संपली त्याच्या आईचे नाव लिहून लावले जाणार आहे.Cabinet decision Maharashtra 2024
जर तो व्यक्ती विवाहित असल्यास त्याच्या वडिलांची किंवा पत्नीचे नाव लावू शकतात. भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे, राज्य सरकारने यांनी मान्यता देताच यांनी याची अंमलबजावणी सुरू होईल.

रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? How To Apply Online Ration Card 2024 | , फायदे आणि कागदपत्रे | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Leave a Comment