जन्म प्रमाणपत्र डाउनलोड करा |
Birth certificate download in Marathi
Birth certificate online download PDF
Janma pramanpatr Maharashtra
CRS Birth certificate
New CRS login
नमस्कार, Birth certificate download in Marathi जन्माचा दाखला हा प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आणि महत्त्वाचे कागदपत्र आहे. जन्मतारीख व ठिकाण यांची ओळख पटवण्यासाठी जन्माचा दाखला अतिशय महत्त्वाचा आहे.
आजकालच्या डिजिटल युगामध्ये विविध शासकीय योजनांचा, सवलतींचा फायदा घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, मतदान कार्ड काढण्यापासून ते शाळेत प्रवेश घेणे, पासपोर्ट काढणे, यासाठी जन्म प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा आहे.
आपल्या घरी बाळाचा जन्म झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत जन्म प्रमाणपत्र साठी अर्ज करावा लागतो. महाराष्ट्र मध्ये अर्ज केल्यापासून एक आठवड्यात जन्माचा दाखला मिळतो. जन्म दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोण कोणती लागतात. अर्ज कसा करायचा ? ऑनलाइन की ऑफलाइन ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
जन्माच्या प्रमाणपत्र साठी ऑनलाईन प्रक्रिया |
राज्य शासनाने नागरिकांसाठी एक पोर्टल उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे कोणालाही आता सरकारी कार्यालय मध्ये फेऱ्यांना घालाव्या लागणार नाहीत. ऑनलाईन पद्धतीने जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. सी आर एस पोर्टल वर्क सर्टिफिकेट च्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. Birth certificate download in Marathi
Birth Certificate Download | आवश्यक कागदपत्रे |
- पालकाची ओळखपत्र
- जन्मस्थान सांगणारा पुरावा
- पालकांच्या लग्नाचे प्रमाणपत्र ( पर्यायी )
राज्यातील गोशाळांना मिळणार प्रतिदिन 50 रुपये अनुदान | तसेच गाईंना मिळणारा ‘ राजमाता ‘ चा दर्जा |
जन्मदाखला ऑफलाईन काढण्याची प्रक्रिया |
जन्म प्रमाणपत्राला अप्लाय करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात जावे लागेल आणि तिथून फॉर्म घ्यावा लागेल. त्या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती भरावी लागेल. नोंदणी केल्यानंतर फॉर्म सोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडा आणि फॉर्म सबमिट करा.
CRS पोर्टलवर अकाउंट कसे काढावे |
- प्रथम सीआरएस पोर्टल वर जा.
- लॉगिन फोर जनरल पब्लिक हा पर्याय निवडा.
- साइन अप फोर बर्थ सर्टिफिकेट पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, राज्य आणि जिल्हा असा संपूर्ण तपशील भरा.
- तुमचा आधार नंबर आणि नॅशनॅलिटी निवडा.
- मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी टू रजिस्टर वर क्लिक करा.
- ई-मेल आयडी लिंक करण्यासाठी ई-मेल टाकून व्हेरिफाय ईमेल फोरवर्ड सर्टिफिकेट पर्यायावर क्लिक करा.
- हाय प्रोसेस झालं तर तुमचे अकाउंट तयार होईल. Birth certificate download in Marathi
प्लास्टिक मल्चिंग साठी मिळणार 50 % अनुदान | किती मिळणार अनुदान कोण आहेत पात्र संपूर्ण माहिती
असे करा जन्म प्रमाणपत्र डाऊनलोड |
- सी आर एस पोर्टलवर लॉगिन करा.
- लॉगिन विथ मोबाईल नंबर अँड ओटीपी पर्याय निवडा.
- तुम्ही यापूर्वी अर्ज केल्या असेल, तर सेल्फ रिपोर्ट बर्थ सर्टिफिकेट एप्लीकेशन वर क्लिक करा.
- आणि जर अर्ज केलेला नसेल तर सर्च बर्थ रजिस्ट्रेशन डिटेल्स ऑनलाइन पर्यावर क्लिक करा.
- तुमची बर्थडे सर्टिफिकेट ऑनलाइन दिसल्यास डाउनलोड युवर बर्थ सर्टिफिकेट फॉर फ्री वर क्लिक करा.
- अशा प्रकारे अगदी सोप्या आणि मोफत प्रक्रिया द्वारे तुम्ही तुमचे जन्म प्रमाणपत्र घरी बसून डाऊनलोड करू शकत.
- त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती नाव, जन्मतारीख, पत्ता, आईचे नाव, वडिलांचे नाव अचूक भरा आणि सेव्ह करा.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची फोटो कॉपी स्कॅन करून अपलोड करा आणि सेव्ह करा.
- त्यानंतर तुम्हाला अर्जाचा प्रिव्ह्यू दिसेल, तिथे एकदा सगळी माहिती अचूक आहे की नाही ते तपासून घ्या.
- नंतर तुम्ही सबमिट केल्यावर ऑनलाइन अर्जाची पावती मिळेल.
- त्याची प्रिंट काढून ठेवा. तुम्ही अर्ज केल्यावर एका आठवड्यात तुम्हाला जन्माचा दाखला मिळेल.