अटल बांधकाम कामगार आवास योजना |
नमस्कार मित्रांनो, Bandkam Kamgar Awas Yojana 2024 | बांधकाम कामगार मंडळ मार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारचे योजना राबवण्यात येतात.
अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत ज्या कामगारांना स्वतःची जागा नाही. अशा कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपयांचे आर्थिक साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विविध विषयांचा आढावा घेतलेला आहे.
बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र |
प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजना, अर्ज स्वीकृती, कामगाराबाबत 90 दिवसांचे प्रमाणपत्राची कारवाई करावी. याबाबत बैठकीत नागपूर जिल्ह्यात मोदी आवास योजनेतून आढावा घरकुल यांच्या उद्दिष्ट देणे, मोदी आवास योजनेच्या अंमलबजावण्यासाठी समिती कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कामगाराना गरज असल्यास वस्तूंचा समावेश करणे, या विषयावर चर्चा करण्यात आल्या.
पिक विमा मंजूर झाला की नाही ? असे तपासा ऑनलाईन स्टेटस | Pik Vima 2023 – 24 Status Check Online |
जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये च्या आर्थिक सहाय्य |
अटल बांधकाम कामगार आवास योजना 2024 | Bandkam Kamgar Awas Yojana 2024
जिल्हा परिषदेच्या निधीतून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या माध्यमातून सौर विद्युत संच देण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजना मधील अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गासाठी नेते म्हणून रस्ते, नाले, प्रकाश अवस्था ही कामे करण्यात येणार आहेत, परंतु त्या कामाची आत्ता पुनरावृत्ती होत आहे.
या ऐवजी पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सौर योजनेच्या माध्यमातून सौर विद्युत संच दिल्यास वीज बिलातून भारतीयांची कायम सुटका होणार आहे. तसेच अनुसूचित जाती- जमाती योजनांसाठी असलेल्या जिल्हा नियोजन निधी मधून जिल्हा परिषद व राज्यस्तरीय यंत्रणांना काम करण्याची परवानगी दिली जावी. आदिवासी क्षेत्रांमधील शेतकऱ्यांना सौर पंप सहज वितरीत करून घेण्यासाठी परवानगी देण्यात यावे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 50,000/- हजार रु लाभार्थ्यांची यादी झाली जाहीर | Prostahan Anudan Yojana 2024 | EKYC करा, पैसे होतील जमा |
Bandkam Kamgar Awas Yojana | या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे |
- सक्षम प्राधिकरणाने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून येथे दिलेल्या ओळखपत्राची प्रत
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मालमत्ता नोंदणी प्रत
- ग्रामपंचायत मधील मालमत्ता नोंदवही वरील उतारा
- बँक पासबुक झेरॉक्स
- अटल बांधकाम कामगारावर योजनेस पात्र असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांचे पत्र
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार 5,000/- ते 1,00000/- लाख रु. शिष्यवृत्ती | Bandkam Kamgar Scholarship Yojana 2024 | असा करा अर्ज |