बांधकाम कामगार योजना |
Bandhkam kamgar Yojana benefits
Bandhkam kamgar Yojana
Kamgar Kalyan Yojana
Bandhkam kamgar Yojana Maharashtra
Mofat bhandi sanch
नमस्कार, Bandhkam kamgar Yojana benefits राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्या मध्ये शेतकरी, कामगार, जेष्ठ नागरिक, अबालवृद्ध, शालेय शिक्षण घेणारी विद्यार्थी, मजूर तसेच बांधकाम कामगार या सर्वांचा विचार करून विविध योजना राबवल्या जातात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील बांधकाम कामगारांसाठी योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे लाभ या कामगारांना दिले जात आहेत.
या कामगार मंडळाकडून कामगारांना 1 लाख रुपये पर्यंत मदत सरकार करणार आहे. त्यामध्ये कोणकोणते साह्य मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्याचबरोबर या कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, आरोग्य योजना या अंतर्गत विविध लाभ दिले जातात. या सर्वांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
घरकुल लाभार्थ्यांना मिळणार 5 ब्रास मोफत वाळू | वाळूसाठी ‘ येथे ‘ नोंदणी करा | संपूर्ण माहिती वाचा |
बांधकाम कामगार योजनेचे वैशिष्ट्ये |
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून सुरू करण्यात आलेल्या योजनेसाठी बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत आणि सुरक्षा प्रधान करण्यासाठी राबवली जात आहे. योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे कामगारांना त्यांच्या आरोग्यसेवा पुरवणे तसेच आर्थिक सह्ह्य्य प्राप्त करणे हा आहे.
- शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी सहाय्य करणे.
- एक लाख रुपये पर्यंत ची मदत
- बांधकाम कामगार यांना मोफत भांडी संच वाटप करणे.
- आरोग्य, शिक्षण व सामाजिक सुरक्षेसाठी निधी Bandhkam kamgar Yojana benefits
पाईपलाईन करण्यासाठी मिळत आहे राज्य सरकारकडून अनुदान | लगेच करा ” हा ” अर्ज | संपूर्ण माहिती |
योजनेअंतर्गत देण्यात येणार विविध लाभ |
आरोग्य सहाय्य :
- गंभीर आजार ते उपचारासाठी ला 1 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत
- महिला कामगारांसाठी प्रसूती काळात पन्नास हजार रुपये पर्यंत सहाय्य
- अपघात विमा व वैद्यकीय उपचारासाठी निधी
शैक्षणिक मदत :
- कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीची योजना
- व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
- शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अनुदान
- उच्च शिक्षणासाठी कर्ज सुविधा
एसबीआय ची महिलांसाठी खास योजना | महिलांना मिळणार कमी व्याज दरात विना गॅरेंटी लोन |
सामाजिक सुरक्षा :
- निवृत्ती वेतन योजना
- कुटुंब पेन्शन योजना
- अंत्यसंस्कार खर्चासाठी आर्थिक मदत
- विवाह सहाय्य योजना
Bandkam Kamgar Yojana | आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- पॅन कार्ड
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- बांधकाम क्षेत्रात काम केल्याचा पुरावा
- कामगार ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- स्वयं घोषणापत्र
अर्ज करण्याची प्रक्रिया |
ऑनलाइन :
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- नवीन नोंदणीवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा आणि अर्ज प्रिंट काढून घ्या.
- अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासा Bandhkam kamgar Yojana benefits
ऑफलाइन प्रक्रिया :
- जवळच्या कामगार कल्याण केंद्राला भेट द्या.
- अर्ज फॉर्म भरणे, आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज सबमिट करा आणि पावती मिळवा.
- अर्जाची स्थिती संबंधित कार्यालयात जाऊन तपासत रहा.