Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2024 | Good News |अतिवृष्टी नुकसान भरपाई | नवीन GR आला |

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2024 | अतिवृष्टी नुकसान भरपाई |

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtraativrushti bharpai
nuksan bharpai
maharashtra shasan nirnay
credit : mahitihavi

 

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra |

नमस्कार शेतकरी मित्रानो, गेल्या वर्षी (२०२३ ) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. गहू, तांदूळ, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आधीच नशिबाच्या भरवशावर असणारा शेतकरी अधिकच मेटाकुटीला आलेला आहे. त्यामुळे तो अधिकच आर्थिक आडचणीत सापडला.  आशा या बळीराजाला आर्थिक अडचणीतून सोडवण्यासाठी सरकार नेहमीच कार्यरत आहे .

म्हणूनच  मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. महाराष्ट्र शासनाने एक जानेवारी 2024 रोजी नवीन वर्षाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढलेला आहे. या शासन निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना NDRF / SDRF चा निकशापेक्षा दुपटीने मदत मिळणार आहे. Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra |

नवीन शासन निर्णय नुसार यापूर्वी शेतकऱ्यांना जेवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळत होती, त्यापेक्षा दुप्पट रक्कम प्रत्येक शेतकऱ्यांना आता मिळणे शक्य होणार आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |

चला तर मग मित्रानो , आज आपण Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra या अंतर्गत राज्य शासनाचा जी आर काय आहे ?त्यातून लाभार्थ्याला किती नुकसान भरपाई मिळणार आहे ? त्यसाठी निकष कोणते आहेत ? आटी,पात्रता तसेच आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ? प्रती हेक्टरी किती भरपाई मिळणार ?

या सर्व बाबींची माहिती आपण आज या लेखामध्ये घेणार आहोत. त्यसाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा. तसेच तुम्ह्च्याही परिसरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख पोहचवा. त्यामुळे त्यानाही या अतिवृष्टी नुकसान भरपाईची फायदा घेता येईल.

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra | या योजनेबद्दल थोडक्यात ……|

राज्य शासन  चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे (हिमवर्षाव), ढगफुटी टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या १२ नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान झालेल्या संबंधित नुकसान ग्रस्ताना ही रक्कम जाहीर करते. Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra |

त्यामुळे राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात गारपिट व अवकाळी पाऊस झालेला होता, या शेतकऱ्यांनाचे  सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. या निर्णयामुळे त्यानाही  दिलासा मिळणार आहे.

राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपत्तीग्रस्त परिस्थिती किंवा दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निकषाप्रमाणे 75 टक्के रक्कम केंद्र शासन आणि उर्वरित 25 टक्के रक्कम राज्य शासन वितरित करते.

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra | योजनेचे स्वरूप |

 

योजनेचे नाव :अतिवृष्टी नुकसान भरपाई
वर्ष :2023-24
मदतप्रतिहेक्टरी मदत
लाभार्थी :अतिवृष्टी मुळे नुकसान झालेले शेतकरी
एकूण जिल्हे :16

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra |

हे पण वाचा –    Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 | Good News | बांधकाम कामगार कल्याण योजना |

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra |

राज्यात जून ते ऑक्टोबर,  या कालावधीत विविध जिल्हयात अतिवृष्टी, गारपीट  व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत संदर्भाधीन १ ते ३ येथील शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या बाबी व दरानुसार मदत देण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक ४ ते ९ येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार शेतीपिकांच्या नुकसानीसाठी संदर्भाधीन क्रमांक ३ व ४ येथील शासन निर्णयान्वये निधी वितरीत करण्यात आला आहे.

नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत  करण्याकरिता मंत्रीमंडळाने दि.19.12.2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरुन.

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra | दुप्पट नुकसान भरपाई वाटपाचा शासन निर्णय जारी |

महाराष्ट्र शासनाने एक जानेवारी 2024 रोजी राज्यांमध्ये विविध आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी निकषाच्या बाहेर जाऊन मदत करण्यासाठी एक शासन निर्णय जारी केलेला आहे. कारण त्यामुळे आर्थिक डबघाईला आलेले शेतकरी पुन्हा स्थिरावेल. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे.

आता हा शासन निर्णय जाहीर केल्यामुळे जे नुकसानग्रस्त शेतकरी किंवा बांधव असतील त्यांना पूर्वीच्या रकमेपेक्षा दुप्पट मदत होणार आहे. तसेच प्रत्येक शेतकरी तीन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत लाभ मिळवू शकणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे.

यानुसार संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये धोरणात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. राज्य कार्यकारी समितीच्या दि.03.11.2020 रोजी झालेल्या बैठकीत निधी वितरणास प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार संबंधित विभागीय आयुक्त यांना संदर्भाधीन क्रमांक ३ व ४ येथील शासन निर्णयान्वये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरीत करण्यात येईल असे सांगण्यात आले.

विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या संदर्भाधीन क्र.५ च्या पत्रान्वये जून ते ऑक्टोबर, 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra | अधिकृत website

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra | शासन निर्णय |

नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसान ग्रासताना अनुदान स्वरुपात वाढीव दराने मदत करण्यासाठी दि १९ .१२ २०२३ रोजी मंत्रीमंडळणे घेतलेल्या  बैठकीतब मान्यता दिली. त्यनुसार तर्विलेले वाढीव दर पुढीलप्रमाणे.

अ. क्र.      बाब                                 

1.        जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर (SDRF)रु.8,5००/- प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत– मदतीचे वाढीव दर रू.13,600/- प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत

2.        बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर (SDRF) रू.17,000/- प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेt—- मदतीचे वाढीव दर रु.27,000/- प्रति हेक्टर,          3 हेक्टरच्या मर्यादेत   ,

3.        बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर (SDRF) रु.22,5००/- प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादेत– मदतीचे वाढीव दर रु.36,000/- प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत

Ativrushti nuksan bharpai 2023 Maharashtra अतिवृष्टी बाधित जिल्हे :

 

ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार ,जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, बुलढाणा.

Leave a Comment