Atal Pension Yojana ( APY ) 2024 | फक्त 210 रु. मध्ये मिळणार म्हातारपणी 5000/- रु पेन्शन | या योजनेबद्दल संपूर्ण माहिती |

Table of Contents

           Atal Pension Yojana ( APY ) | अटल पेन्शन योजना |

Atal pension Yojana
Pension Yojana
Pradhanmantri pension Yojana
Atal pension Yojana online apply
Pradhanmantri pension scheme

Atal pension Yojana
Pension Yojana
Pradhanmantri pension Yojana
Atal pension Yojana online apply
Pradhanmantri pension scheme

नमस्कार, समाजात प्रत्येक घटकासाठी शासनामार्फत वेगवेगळ्या योजनांचा अवलंब केला जातो. त्याचप्रमाणे वृद्धकाळात नागरिकांना आर्थिक चंचन भासू नये, म्हणून केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना चालू केली आहे.
त्या योजनेअंतर्गत पैशांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला म्हातारपणी पाच हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला वयाच्या 18 वर्ष पासून सेव्हिंग करणे गरजेचे आहे.
तर नेमकी काय आहे, अटल पेन्शन योजना. योजना या योजनेत कशाप्रकारे गुंतवणूक करावी लागणार ? लाभ कसा मिळणार ? हे सर्वांची माहिती आपण जाणून घेऊया. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Atal pension Yojana

केंद्र शासनाची योजना कोणतीही रिस्क नाही |

मित्रांनो, तुमचे वय जर आता चाळीस वर्षे वयोगटातील असेल, तर लोकांना या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक केल्यास वयाच्या साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते. Atal pension Yojana
ही रक्कम जेष्ठ नागरिकांना आपल्या दैनंदिन कामांसाठी वापरता येते. विशेष म्हणजे ही शासकीय योजना असल्यामुळे कोणताही धोका नाही. विशेष म्हणजे हि केंद्र शासना मार्फत चालवली जाणारी योजना आहे. त्यामुळे या योजने मध्ये कोणताही धोका नाही.

Majhi ladki Bahin Yojana Next Installment | लाडकी बहिणी योजनेचे 4500 हजार रुपये कधी जमा होणार? मुख्यमंत्री काय म्हणाले | पहा सविस्तर माहिती |

   काय आहे ? अटल पेन्शन योजना |

  •   अटल पेन्शन योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जून 2015 रोजी केला. 18 ते 40 वयोगटातील तरुणांनी या योजनेत गुंतवणूक करावे.
  • या योजनेत २० वर्ष गुंतवणूक केल्यानंतर, त्यांना साठ वर्षाच्या नंतर संपूर्ण वयोगटासाठी मासिक पेन्शन दिली जाते.
  • या योजनेत फिक्स प्रीमियम भरावा लागतो, या प्रेमियमची रक्कम 200 रुपयांपासून 1400 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
  • ज्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना या योजनेच्या माध्यमातून पेन्शन देण्यात येते. Atal pension Yojana

प्रत्येक महिन्याला मिळणार, पाच हजार रुपयांची पेन्शन |

अटल पेन्शन योजनेअंतर्गत वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन म्हणून एक निश्चित रक्कम मिळू शकते. तुम्ही या योजनेत गुंतवलेल्या पैशांसाठी तुम्हाला  एक हजार रुपयांपासून पाच हजार रुपये, त्यांची पेन्शन दिली जाते. या योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर कमीत कमी वीस वर्षे गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

PM Jan Dhan Yojana 2024 | जनधन खाते अंतर्गत मिळणार 10,000/- हजार रुपये | लाभ घेण्यासाठी लगेच करा अर्ज |

Atal Pension Yojana ( APY ) 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. रहिवासी दाखला
  4. वयाचा दाखला
  5. जातीचा दाखला
  6. पासपोर्ट साईझ आकाराचा फोटो
  7. मोबाईल नंबर ऍक्टिव्ह आहे तो
  8. बँक खाते पासबुक  Atal pension Yojana

Atal Pension Yojana ( APY ) 2024 | अर्ज करण्याची पद्धत |

  1. अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर दिलेल्या नियमांचे पालन करा.
  2. प्रथम अटल पेन्शन योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  3. वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
  4. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
  5. त्यानंतर तुम्हाला तुमची बँक निवडावी लागेल.
  6. नंतर बँक आणि अर्ज तुम्हाला पाठवला जाईल.
  7. त्या योजनेच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटचा पर्याय निवडावा लागेल.
  8. आता नवीन पॅन नंबर आणि अकाउंट नंबर टाका.
  9. आत्ता यूपी आय पिन टाका. Atal pension Yojana
  10. त्याचप्रमाणे दरमहा दोनशे दहा रुपयांचा प्रेमियम भरावा लागतो.
  11. शेवटी आपला फॉर्म सबमिट करा.

 

महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक ऑफ फेडरेशन भरती | MUCBF Mumbai requirement 2024 | ” कनिष्ठ लिपिक ” पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

 

Ladki bahin Yojana 2024 | थकीत कर्जापोटी बँकेने कापले पैसे ? लगेच करा, हे काम | पैसे मिळतील परत |

Leave a Comment