Apaar ID card 2024 | आता प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड | 12 अंकी युनिक नंबर, त्याचा उपयोग काय ? फायदे काय ? कसे काढावे अपार कार्ड ? वाचा सविस्तर |

                         विध्यार्थ्यांना अपार आयडी कार्ड |

Apaar ID Card 2024
Apaar ID card download
Online apaar ID card
Apaar ID card password
Information for apaar ID card

Apaar ID Card 2024
Apaar ID card download
Online apaar ID card
Apaar ID card password
Information for apaar ID card

नमस्कार, Apaar ID Card 2024 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचे प्रयत्न केंद्र सरकार मार्फत सुरू आहेत. यात अभ्यासक्रमातील बदलांपासून ते अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. याच बदला अंतर्गत विद्यार्थ्यांना अपार कार्ड बनवण्याचे सांगितलेले आहे, हे अपार कार्ड साठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक वेगळा क्रमांक दिला जाईल, त्याची एक वेगळी ओळख असेल.

डिजिटल इंडिया अंतर्गत केंद्र सरकारने डीजी लॉकर तयार केले आहेत. जिथे प्रत्येक भारतीय नागरिक आपली महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकतो. या माध्यमातून कागदपत्रांच्या डिजिटल वापरायला प्रोत्साहन मिळत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत अपार उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्यात देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला बारा अंकी ओळख क्रमांक मिळणार आहे. एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेतून हा उपक्रम पुढे आणण्यात आलेला आहे.

महालक्ष्मी योजनेसोबत ‘ या ‘ ही योजना आहेत, महिलांसाठी फायदेशीर | जाणून घ्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या 5 दमदार घोषणा |

अपार आयडी म्हणजे नक्की काय ?

अपारचा Apaar ID Card 2024 अर्थ ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री हा क्रमांक विद्यार्थ्यांना शैक्षणिक ओळख देतो व त्याची कागदपत्रे डिजिलॉकर मध्ये सुरक्षित ठेवतो. पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनाही कार्ड मिळणार आहे. यामध्ये 12 अंकी ओळख क्रमांक दिला जाणार आहे.
सध्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट अँड इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन प्लस मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी आहे.

Apaar ID card चा उपयोग |

शैक्षणिक बदल, स्कूल ट्रान्सफर किंवा नोकरीसाठी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अपार सहज उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांचे प्रगती आणि शिक्षणाचा इतिहास डीजी लॉकरवर जतन केला जाईल. Apaar ID Card 2024

त्यामुळे प्रत्यक्ष व्यक्तीची गरज असणार नाही, प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित होणार आहे. डीजी लॉकर तुमचे सर्व कागदपत्रे जतन करून ठेवतो. त्यामुळे तुम्हाला शिक्षण कोणतेही कागदपत्र लागले, तर ते सहज उपलब्ध होईल.
जर शाळा बदलली तर त्याला सर्व कागदपत्रे नवीन शाळेत जमा करण्याची गरज पडणार नाही. तुमची सर्व कागदपत्रे डिजी लॉकर मध्ये  असणार आहेत.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | मिळणार 100 % अनुदान | पात्रता, कागदपत्रे, अर्ज कसा करावा ? संपूर्ण माहिती |

कसे तयार करावे आपार कार्ड ?

आपार कार्ड बनवण्यासाठी शाळा पालकांशी संपर्क साधणार आहे. अपारसाठी यु-डायस नोंदणी नंबर, जन्मतारीख, मोबाईल नंबर, आई-वडिलांचे नाव, आधार कार्ड आणि नाव या गोष्टी विचारले जाणार आहेत. जर विद्यार्थी 18 वर्षे लहान असेल तर या प्रोसेस साठी पालकांची संमती लागणार आहे. तुमचे अपार्टमेंट तयार झाले असेल, तर ती डीजी लॉकर शी कनेक्ट केले जाईल.

आपण आयडी फक्त यु-डायस पोर्टल द्वारे तयार करता येईल. त्याचबरोबर केंद्र विद्यालय आणि नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनची अपार कार्ड तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र घेण्यात येणार आहे.

डीजी लॉकर म्हणजे काय ?

डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत केंद्र आणि डिजी लॉकर सुरू केले आहेत. क्लाऊड वर आधारित डॉक्युमेंट वॅलेट तयार केले. सर्व कागदपत्रे डिजिटल असावीत, हा या मागचा उद्देश आहे. यावर तुमचे सर्व कागदपत्रे जाणार आहेत. Apaar ID Card 2024

100 दिवसात राज्यात सुरु होणार महालक्ष्मी योजना | प्रत्येक महिलेला मिळणार दर महा 3000/- रुपयांचा लाभ |

Leave a Comment