Aadhar Seeding Process In Marathi |
Aadhar Bank seeding
Aadhar seeding Bank
Aadhar setting with bank
Aadhar setting with bank account online
Aadhar seeding process in Marathi
नमस्कार, तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक करायचे असेल, तर तुम्ही ते सहज घरबसल्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करू शकतात. कारण बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे, हे लाडकी बहीण योजने अंतर्गत बंधनकारक करण्यात आलेले आहे. कारण त्याचे अनेक फायदे आहेत.
त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कशे करावे ? त्यासाठीची प्रक्रिया कशी असणार आहे ? याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Aadhar seeding process in Marathi
Aadhar Seeding Process In Bank | आधार लिंक करण्याचे फायदे |
- बँक खाते हे आधार कार्डशी लिंक केल्यास निधीची थेट क्रेडिट करणे शक्य होते.
- आधार कार्डशी जोडलेल्या बँकांमध्ये फसवणुकीच्या घटना घडण्याची शक्यता कमी राहते. कारण आपल्या आधार कार्ड साठी सुरक्षा निकष कठोर आहेत. Aadhar seeding process in Marathi
- आधार कार्ड एक वैद्य ठेवायची दस्तऐवज आहे. ज्यामुळे आपल्या बँकेची या प्रक्रियेस जोडण्यास मदत होईल.
मुख्यमंत्री वायोश्री योजना | Mukhyamntri Vayoshri Yojana | 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मिळणार लाभ | जाणून घ्या संपूर्ण माहिती |
ऑनलाइन बँक खात्याची आधार लिंक करण्याची पद्धत |
- इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे सोपे आहे.
- प्रथम आपल्याला बँकेच्या इंटरनेट बँकिंग साइटवर login करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करण्यासाठी टॅब वर जा.
- लिंक केले जाणारे खाते निवडा, आपला आधार क्रमांक भरा आणि submit दाबा.
- स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर ची शेवटची दोन आकडे दिसतील. Aadhar seeding process in Marathi
- त्यानंतर आपल्याला एसएमएस वर लिंक करण्यासाठीची विनंतीची स्थिती प्राप्त होईल.
- मित्रांनो, आधार जोडण्याची प्रक्रिया प्रत्येक बँकेनुसार थोडीफार वेगळी असू शकते. जास्त बदल असणार नाही.
गणेश उत्सव परवाना | Ganeshotsav Mandal Permission 2024 | ganesh chaturthi | तुमच्या गणेशोत्सव मंडळाला परवानगी हवीय ? मग असा करा अर्ज |
मोबाईल ॲपच्या माध्यमातून आधार लिंक करण्याची पद्धत |
मित्रांनो, आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी आणखी एक वेगळा मार्ग म्हणजे बँकेचे मोबाईल ॲप द्वारे आपण आधार लिंक करू शकतो, ते पुढील प्रमाणे :
- प्रथम तुमच्या बँकेचे ॲप डाऊनलोड करा.
- त्यानंतर आपल्याला नोंदणी करावी लागेल आणि नंतर लॉगिन करावे लागेल.
- बँकिंग अॅप वर अवलंबून आपल्याला ” सर्विस रिक्वेस्ट ” किंवा ‘ रिक्वेस्ट ‘ हा टॅब दिसेल.
- त्यानंतर तुम्हाला ‘ आधार लिंक करा ‘ किंवा ‘ बँक खात्याशी आधार लिंक करा ‘ असा टॅब दिसेल.
- लिकिंग ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारले जाईल. तुमचे आधार कोणत्या खात्याशी लिंक करायचे आहे ? त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. Aadhar seeding process in Marathi
- आवश्यकतेचे प्रथम आपला आधार क्रमांक भरा.
- पुष्टी, अपडेट किंवा दर्शविल्या जाणारे इतर कोणत्या पर्यावर क्लिक करा.
- अशाप्रकारे मोबाईल ॲप तरी तुमचे आधार तुमच्या बँक खात्याची लिंक होऊन जाईल.
MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 | महापारेषण विभागात 64 जागांची भरती | दहावी, ITI पास उमेदवारांना संधी |
शाखेच्या माध्यमातून आधार बँकेची लिंक करण्याची पद्धत |
जर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक करण्यासाठी तुम्ही स्वत तुमच्या बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता व तिथे आधार लिंक करू शकता. ते पुढील प्रमाणे :
- प्रथम तुमचे आधार कार्ड द्या.
- त्यानंतर लिंकिंग प्रक्रियेसाठी एक फॉर्म भरा.
- आधार कार्डची सो प्रमाणित प्रत घेऊन फॉर्म सबमिट करा.
- त्यानंतर पडताळणी प्रक्रिया सुरू होईल, त्यानंतर लिंकिंग केले जाईल. Aadhar seeding process in Marathi
- अशाप्रकारे प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्ही आधार बँक लिंक स्टेटस ऑनलाइन तपासू शकता.
2 thoughts on “Aadhar Seeding Process In Marathi | बँक खात्याशी आधार कार्ड कसे लिंक करावे ? संपूर्ण माहिती |”