Aadhar Card update | आधार अपडेट करायचंय ? ” या ” तारखेपर्यंत करता येणार मोफत आधार अपडेट | वाचा सविस्तर |

                                 आधार कार्ड अपडेट |

Aadhar card update
Online Aadhar Card update
Aadhar Card update last date
Aadhar card
Uidai.in

Aadhar card update
Online Aadhar Card update
Aadhar Card update last date
Aadhar card
Uidai.in

नमस्कार, Aadhar card update आधार कार्ड हा देशातील प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. कोणत्याही मूलभूत शासकीय कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्ड वेळोवेळी अपडेट न केल्यास अनेक कामे रखडण्याची शक्यता आहे. शिवाय फसवणुकीचा प्रकार हि वाढू शकतो, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी वेळोवेळी आधार अपडेट करणे गरजेचे आहे. आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करण्यात आलेली आहे.

आधार तयार करणारी संस्था म्हणजे युआयडीएआय ( UIDAI ) सांगितले की, सर्व वापरकर्त्यांनी दर दहा वर्षांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे, म्हणजे तुमचा आधार कार्ड बनवून दहा वर्षे झाली असतील, तर ते अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही 14 डिसेंबर पर्यंत अपडेट केल्यास तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत.

आधार कार्ड सेंटरवर जाऊन तुम्ही स्वतःहून आधार ऑनलाईन अपडेट करू शकता. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ग्राहकांना त्यांचा पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागते. मोफत अधारची सुविधा फक्त ऑनलाईन ऑपरेटरवर उपलब्ध असेल. आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला तर कोणते हि शुल्क द्यवे लागत नाही. Aadhar card update

महाडीबीटी अंतर्गत फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100 % अनुदान | अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती |

आधार कार्ड म्हणजे काय ?

Aadhar card update
Online Aadhar Card update
Aadhar Card update last date
Aadhar card
Uidai.in

आधार कार्ड प्रत्येक नागरिकाचे एक विशेष ओळख आहे आधार हा 12 अंकी अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो ओळख पडताळणीच्या उद्देशाने वापरला जाऊ शकतो आधार कार्ड मध्ये साठवलेल्या तपशिलांमध्ये नाव लिंग बोटाचे ठसे कायमचा पत्ता नाव नोंदणी केलेल्या व्यक्तीचे वय आणि चित्रासह आयरीस माहिती यांचा समावेश होतो. Aadhar card update

महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजना | मिळणार 7.5 % व्याजदर तो ही करमुक्त |

मोफत ऑनलाईन आधार असे करा अपडेट |

  • सर्वात प्रथम तुम्हाला युआयडीएआय च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला आधार अपडेटचा पर्याय निवडावा लागेल.
  • उदाहरणार्थ पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला अपडेट एड्रेस चा पर्याय निवडावा लागेल.
  • पुढे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून देते ओटीपी ठेवावा लागेल.
  • त्यानंतर डॉक्युमेंट अपडेटचा पर्याय निवडावा लागेल.
  • पुढे तुम्हाला आधार संबंधित तपशील दिसेल.
  • सर्व तपशील सत्यपित करा आणि नंतर पत्ता अद्यावत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर आधार अपडेट प्रक्रिया स्वीकारा.
  • यानंतर आपले 14 आणखी रिक्वेस्ट नंबर मिळेल.
  • याद्वारे तुम्ही आधारा च्या पुढच्या प्रक्रियेचा मागवा घेऊ शकता. Aadhar card update
 नागरिकांना मिळणार 5 लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा | अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया |

Leave a Comment