लाडकी बहिण योजना | Ladki Bahin Yojana 2nd installment Date | लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 3000 हजार रु. जमा होण्यास सुरुवात ||

               Ladki Bahin Yojana 2nd installment Date |

Ladki bahin Yojana 2nd installment date
Ladki bahin Yojana online apply
Ladki bahan Yojana second installment
Ladki bahin Yojana new update
Ladki bahan Yojana dusra hafta

Ladki bahin Yojana 2nd installment date
Ladki bahin Yojana online apply
Ladki bahan Yojana second installment
Ladki bahin Yojana new update
Ladki bahan Yojana dusra hafta

नमस्कार, लाडकी बहिण योजने अंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असेल आणि तुमचा जर अर्ज मंजूर केलेला असेल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने अंतर्गत दुसर्या टप्प्यातील 3000 हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे.

तुम्ही जर अर्ज जुलैमध्ये केला असेल, तर ऑगस्ट मध्ये तीन दिवसांमध्ये पैसे मिळतील. आज 29 ऑगस्ट, तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात आता झालेल्या आहे. भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. आम्ही ऑगस्ट मध्ये अर्ज केलाय तर आमच्या अकाउंट मध्ये कधी पैसे जमा होतील. असा प्रश्न अनेक महिलांचा होता.

Ladki bahin Yojana 2nd installment date

Majhi ladki Bahin Yojana Next Installment | लाडकी बहिणी योजनेचे 4500 हजार रुपये कधी जमा होणार? मुख्यमंत्री काय म्हणाले | पहा सविस्तर माहिती |

लाडकी बहिण योजनेचा दुसऱ्या टप्प्या |

तुम्हाला जे पैसे मिळणार ते आधार कार्ड लिंक असणार्या बँक खात्यात मिळणार आहेत. परंतु आता हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत, हे पैसे चार हजार पाचशे रुपये नाही मिळणार, तर आत्ता तीन दिवसांमध्ये 29 ऑगस्ट 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये आता सरकार कडून जमा करण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे.

लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे.  Ladki bahin Yojana 2nd installment date

           तर मित्रांनो 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.  या ठिकाणी मुख्यमंत्री लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत.

तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का ? तुम्ही चेक करू शकता. महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्ट रोजी पैसे जमा केले जाणार होते. पण त्या अगोदरच अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. Ladki bahin Yojana 2nd installment date

तर अशा प्रकारे बघितलं तर दुसऱ्या टप्पा सुद्धा या ठिकाणी वाटप होण्यास सुरुवात झालेला आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले का ?तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन बॅलन्स जो आहे, तो चेक करा किंवा हेल्पलाइन नंबर जो असेल, जो कस्टमर केअरचा नंबर असेल, त्यावरती कॉल करून तुम्ही तुमचा बॅलन्स सुद्धा चेक करा.

Ladki bahin Yojana 2024 | थकीत कर्जापोटी बँकेने कापले पैसे ? लगेच करा, हे काम | पैसे मिळतील परत |

शासन निर्णय : लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणी बाबत |

महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलेले आहे. आणि ते राज्यस्तरीय बँका समितीन पाठवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये विषय म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी बाबत. Ladki bahin Yojana 2nd installment date

या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहे जुलै 2024 व माहे ऑगस्ट 2024 या दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये इतका आर्थिक लाभ उर्वरित अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभार्थ सत्र डीबीटी च्या माध्यमातून आदा करण्यात येणार आहेत.

सदर थेट लाभार्थ्यांची प्रक्रिया दिनांक 29 ऑगस्ट म्हणजे, आजपासून 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट असणार आहे. आर्थिक लाभ जमा करणे. तसेच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आर्थिक लाभ जमा करण्याची पुष्टी करणे, बाबत राज्य स्तरावरून सर्व संबंधित बँकांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, असे हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे.

Ladki bahin Yojana 2nd installment date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |

Leave a Comment