ITI पास उमेदवारांना सोलापूर महानगरपालिकेत संधी | Solapur Mahanagarpalika Bharti 2024 | तात्काळ करा, ऑनलाईन अर्ज |

                Solapur Mahanagarpalika Bharti 2024 |

Solapur mahanagarpalika Bharti 2024
Solapur mahanagarpalika Bharti PDF
Solapur mahanagarpalika Bharti in Marathi
Mahanagar Palika Bharti for Maharashtra
Apply online for Solapur mahanagarpalika Bharti

Solapur mahanagarpalika Bharti 2024
Solapur mahanagarpalika Bharti PDF
Solapur mahanagarpalika Bharti in Marathi
Mahanagar Palika Bharti for Maharashtra
Apply online for Solapur mahanagarpalika Bharti

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची व आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर ITI पास असाल तर हि बातमी तुमच्यासाठी खास आहे.
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठीचे भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया मित्रांनो 12 ऑगस्ट पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही जर पदासाठी पात्र असाल तर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सोलापूर महानगरपालिके अंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या भरतीचे अधिकृत जाहिरातत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 26 ऑगस्ट 2024 पर्यंतचे अंतिम तारीख देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे तुम्ही जर ITI पास असेल, तर झटपट या भरतीसाठी आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

सोलापूर महानगर पालिका भारती अंतर्गत असणारी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही वाचा व तुमच्या मित्र – मैत्रिणीन पर्यंत शेअर करा. Solapur mahanagarpalika Bharti 2024

लाडकी बहिणी योजनेचे 3000 /-रु | Mazi Ladki bahin Yojana | खात्यामध्ये आले नाहीत ? तात्काळ करा हे काम, पैसे होतील जमा ||

Solapur Mahanagarpalika Bharti 2024 | सविस्तर माहिती |

मित्रांनो, सोलापूर महानगर पालिका भरतीसाठीच्या या पदांकरता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोगटा, अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती आपण खाली सविस्तरपणे पाहूयात :

भरतीचे नाव – सोलापूर महानगरपालिका भरती 2024 Solapur mahanagarpalika Bharti 2024

पदाचे नाव – इलेक्ट्रिशियन, वायरमन, पंप मोटर, मेकॅनिक ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, गवंडी, सुतार आणि प्लंबर

रिक्त जागा – 40

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटीआय पास

अधिक माहितीसाठी जाहिरात पीडीएफ वाचा.

नोकरीचे ठिकाण – पण ती निवड झाली उमेदवाराला सोलापूर महानगरपालिका येथे नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया – उमेदवाराच्या अंतिम निवड मेरिट लिस्ट अंतर्गत होणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

वयोमर्यादा –संबंधी जाहिरात पहावे.

अर्ज करणे अंतिम तारीख – 26 ऑगस्ट 2024

अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही.

वेतनश्रेणी – 10000 ते 15000  Solapur mahanagarpalika Bharti 2024

अधिकृत वेबसाईट – ‍www Solapur corporation.gov.in

लाडकी बहिणी योजनेचे 3000 /-रु | Mazi Ladki bahin Yojana | खात्यामध्ये आले नाहीत ? तात्काळ करा हे काम, पैसे होतील जमा ||

Document list for Solapur Mahanagar Palika Bharti |

  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आयटीआय सर्टिफिकेट
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • अनुभव असल्याचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी Solapur mahanagarpalika Bharti 2024

युवा कार्य प्रशिक्षण योजना | Mukhymantri Yojana Doot Apply Online | तरुणांना मिळणार नोकरीची संधी, असा करा ऑनलाईन अर्ज |

Apply Online For Solapur Mahanagar Palika Bharti |

  • पात्र इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
  • प्रथम अर्ज करण्यासाठी भरतीच्या अधिकृत जाहिरात वाचावी.
  • जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सर्व माहिती भरा.
  • त्यानंतर उमेदवाराचे फोटो, शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून आपल्या सबमिट करा.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज बाद करण्यात येतो.
  • तसेच अर्ज करण्याची अंतिम मुदती 26 ऑगस्ट आहे. त्यामुळे मुदतीच्या आपला अर्ज सबमिट करा.
  • अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करा. Solapur mahanagarpalika Bharti 2024
  • त्यानंतर आपल्या अर्ज सादर केल्याचे प्रिंटआऊट काढून घ्या.

 

महत्वाच्या links |

भरतीची अधिकृत जाहिरात PDF  – CLICK HERE
online अर्जाची लिंक  – CLICK HERE

1 thought on “ITI पास उमेदवारांना सोलापूर महानगरपालिकेत संधी | Solapur Mahanagarpalika Bharti 2024 | तात्काळ करा, ऑनलाईन अर्ज |”

Leave a Comment