Ladki Bahin Yojana 1 installment Date Fix |
Ladki bahin Yojana 1 installment date fix
Ladki Yojana pehla hafta tarikh
Ladki bahin Yojana apply online
Document list for ladki bhai Yojana
How to apply ladki bahin Yojana
नमस्कार, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला हप्ता कधी मिळणार ? याची उत्सुकता लागून असलेल्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. या पहिल्या हप्त्याची तीन हजार रुपये ची रक्कम कधी मिळणार ? कोणत्या तारखेला खात्यामध्ये जमा होणार ?
तसेच शासनाकडून त्यासाठी घालण्यात आलेल्या नेमक्या अटी कोणत्या आहेत ? या सर्वांची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. तसेच आपल्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
तर माझी लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये सरकार जमा करणार आहे. 17 ऑगस्ट रोजी बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये सरकार जमा करणार आहे.Ladki bahin Yojana 1 installment date fix
हे तीन हजार रुपये आता नक्की कोणाला मिळतील ? तर भरपूर जणांचे फॉर्म अजून Pending मध्ये आहेत ? काही जणांनी फॉर्म भरलेले नाहीत ? काही जणांची Review मध्ये आहेत ? तर नक्की यामध्ये कोणाला पैसे मिळतील ? तर यामध्ये सरकारने दोन अटी घातलेले आहेत. या दोन अटी जर तुमच्या पूर्ण असतील, तर तुम्हाला हे तीन हजार रुपये 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहेत.
Cotton storage bag subsidy 2024 | कापूस साठवणूक बॅग अनुदान | पात्रता, आवश्यक कागदपत्रे | आजच करा अर्ज |
लाडकी बहिण योजना अंतर्गत घालण्यात आलेल्या नेमक्या अटी कोणत्या ?
लाडकी बहिण योजने अंतर्गत पहिला हप्ता मिळण्याची तारीख जाहीर झालेली आहे, परंतु त्या महत्वपूर्ण आटी कोणत्या आहेत ? हे जाणून घेणे महत्वाचे आहे, कारण या आटी ची पूर्तता झाल्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्या आटी पुढीलप्रमाणे :Ladki bahin Yojana 1 installment date fix
पहिली अट :
पहिली अट म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे, तो 14 ऑगस्ट पर्यंत अप्रू असेल तरच हे पैसे मिळणार. लक्षात ठेवा, सरकारनी याची माहिती दिलेली आहे. ती पाहू शकता, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे. तो फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत अप्रू असेल, मंजूर असेल तरच पैसे मिळणार आहेत. लक्षात ठेवा. तुमचा जर फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत मंजूर झाला, अप्रू झाला, तरच तुम्हाला हे पैसे आहेत ते मिळणार आहेत.
दुसरी अट :
दुसरी अट अशी आहे, कि त्यामध्ये सांगितलं आहे की, तुमचं आधार कार्ड बँकेला सीडिंग असणं गरजेचं आहे. तुमचा आधार कार्ड बँकेला सीडींग असेल, तरच तुम्हाला जे काही पैसे आहेत, ते मिळतील.Ladki bahin Yojana 1 installment date fix
तुमचा आधार कार्ड हे कोणत्या बँकेला सीडींग केलेला आहे. म्हणजे हे जे पैसे येणार आहेत, ते डी डीबीटी मार्फत येणार आहेत. त्यामुळे इथे जे काही बँक अकाउंट तुम्हाला दिसेल, आधारच्या वेबसाईट वरती त्याच बँकेच्या खात्यात तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही फॉर्म भरताना कोणतेही बँक अकाउंट दिलेलं असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, फक्त ते सीडींग ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे.
Self certificate from PDF Majhi ladki bahin Yojana | सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म PDF 2024 | रेशन कार्ड व उत्पनाचा दाखला लागणार नाही |
आधार नंबर कोणत्या बँकेला सीडींग आहे हे कसे पहायचे ?
मित्रांनो, लाडकी बहिण योजने चे जे पैसे येणार आहेत, ते आपला आधार नंबर ज्या बँकेमध्ये सीडिंग आहे, त्याचा बँकेमध्ये येणार आहेत.त्यामुळे आपला आधार नंबर कोणत्या बँकेशी सीडिंग आहे. हे पाहण्याची पद्धत पुढीलप्रमाणे :Ladki bahin Yojana 1 installment date fix
- प्रथम आपणाला माय आधार या website वर जावे लागेल.
- नंतर आपला आधार नंबर टाकून ओटीपीच्या माध्यमातून आपण लॉगिन करू शकतो.
- login केल्यानंतर 5 ऑप्शन येतील,
- त्यातील पाच नंबर च्या ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस त्यावर क्लिक करा.
- तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर कोणत्या बँकेला सीडिंग केलेला आहे, हे दिसेल.Ladki bahin Yojana 1 installment date fix
2 thoughts on “Ladki Bahin Yojana 1 installment Date Fix | लाडकी बहिण योजना | 17 तारखेला 3000 रुपये मिळणार | या 2 आटी करा पूर्ण |”