Cotton Storage Bag Bubsidy 2024 |
Cotton storage bag subsidy 2024
Cotton storage bag subsidy information in Marathi
Cotton storage bag anudan Yojana Maharashtra
Documenta list for cotton storage bag subsidy
Last date for apply cotton storage bag subsidy
नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेती क्षेत्राचा विकास व्हावा, या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. कृषी विभागामार्फत शंभर टक्के अनुदान तत्वावर या योजना राबवल्या जातात.
त्याचप्रमाणे राज्यातील व देशातील कापूस उत्पादक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतातील महाराष्ट्र राज्य हे गुजरात पाठोपाठ कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. एकाच उत्पादक शेतकऱ्यांना साह्य करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने कापूस साठवणूक अनुदान योजनेची सुरुवात केली आहे. Cotton storage bag subsidy 2024
या शेतकऱ्यांना मूलभूत व आधारभूत साहित्य देऊन, त्यांचा विकास करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस साठवणूक बॅग साठी अनुदान दिले जाते.महाराष्ट्र राज्यात जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे.
ती म्हणजे राज्यातील जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना कापूस साठवणूक करण्यासाठी कापूस साठवणूक bag अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत , आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.Cotton storage bag subsidy 2024
Self certificate from PDF Majhi ladki bahin Yojana | सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म PDF 2024 | रेशन कार्ड व उत्पनाचा दाखला लागणार नाही |
Cotton storage bag subsidy 2024 | कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना सविस्तर माहिती |
योजनेचे नाव – कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना 2024
योजनेची सुरुवात – महाराष्ट्र शासन
योजनेचा विभाग – कृषी विभाग
लाभार्थी – राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी
लाभ – कापूस साठवणूक बॅग
उद्देश – शेतकर्यांना आर्थिक सहाय्य करणे.Cotton storage bag subsidy 2024
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 31 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.
मित्रांनो, या योजनेत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुढील प्रमाणात बॅगचे वितरण केले जाणार आहे, त्यामध्ये :
- 1 एकर क्षेत्रासाठी – तीन बॅग
- दोन एकर क्षेत्रासाठी – सहा बॅग तसेच
- एक हेक्टर साठी – एकूण आठ बॅग
अशा प्रमाणात राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांना बॅगचे वाटप करण्यात येणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.Cotton storage bag subsidy 2024
पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना | इ.9 वी ते 12 च्या विध्यार्थ्यांना मिळणार 1 लाख 25 हजार रुपये |
Document list for cotton storage bag subsidy |
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- सातबारा उतारा
- 8अ उतारा
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
How to apply cotton storage bag subsidy 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
मित्रांनो, कापूस साठवणूक अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ते ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे :
- प्रथम आपणाला महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
- त्यानंतर आपल्यासमोर भरपूर पर्याय दिसतील, त्यातील आपणाला बियाणे, औषधी व खते हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर आता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये आपला जिल्हा, तालुका व गट क्रमांक निवडायचा आहे.
- शेवटी बाब निवडा यामध्ये साठवणूक हा पर्याय निवडा.Cotton storage bag subsidy 2024
- एकूण आपले क्षेत्र निवडा, तसेच आपणास हेक्टर आणि गुंठे यामध्ये क्षेत्र निवडावे लागेल.
- मित्रांनो, तुमचा तालुका जर अनुदान यादी मध्ये पात्र असेल, तरच तुमचा अर्ज सादर होईल अन्यथा अर्ज सबमिट होणार नाही.
- अर्ज यशस्वीरीत्या सादर केल्यानंतर आपणास मुख्यपृष्ठावर परत जावे लागेल.
- त्या ठिकाणी अर्ज सादर करा, हा पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक करा.
- त्यानंतर प्राधान्यक्रम निवडून त्यामध्ये सादरी केलेल्या घटक कापूस साठवणूक निवडा व त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या.
- शेवटी सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.Cotton storage bag subsidy 2024
Cotton storeg bag subsidy payment process |
मित्रांनो, वर सर्व माहिती भरून झाल्यानंतर अर्ज submit केल्यास आपल्याला पेमेंट करावे लागणार आहे. जे पेमेंट डेबिट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग, क्यू आर कोड अशा विविध प्रकारे करता येईल. त्यातील आपल्या सोयीनुसार पर्याय निवडून आपणाला 23.60 रुपये शुल्क भरून आपला अर्ज सादर करावा लागेल.Cotton storage bag subsidy 2024
3 thoughts on “Cotton storage bag subsidy 2024 | कापूस साठवणूक बॅग अनुदान | पात्रता, आवश्यक कागदपत्रे | आजच करा अर्ज |”