free tablet Yojana Maharashtra 2024 |
Free Tablet Yojana Maharashtra 2024
maha jyoti free tablet yojana in marathi
Eligibilty for free tablet yojana maharashtra
Last Date for free tablet yojana in maharashtra
how to apply free tablet yojana
नमस्कार विध्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध योजना राबवत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने राज्यातील दहावी पास विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माहाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढ झालेली आहे.
फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना, दहावी पास असणाऱ्या मोफत टॅबलेट देण्यात येतो. ज्यासोबत 6 GB इंटरनेट प्रति दिवस मोफत उपलब्ध करून दिले जाते.
ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी दहावीनंतर इंजिनिअरिंग / मेडिकल / MH CET / NEET /JEE यासारख्या महत्वाच्या परीक्षांचे कोचिंग क्लासेस घरबसल्या करू शकतात व त्यांना त्यासाठी ऑनलाईन बुक्स उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे शासनाने ही योजना गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढ झाली आहे. त्यामुळे या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे ? अर्ज करण्याची पद्धत कोणती ? आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ? या सर्वांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Caste Certificate Documents In Marathi 2024 | जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | अर्ज कुठे आणि कसा करायचा ?
free tablet Yojana Maharashtra 2024 | सविस्तर माहिती |
योजनेचे नाव – महा ज्योती फ्री टॅबलेट योजना 2024
योजनेची सुरुवात – महाराष्ट्र सरकार
लाभार्थी – इयत्ता अकरावीला सायन्स या क्षेत्रात प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी
लाभ – मोफत टॅबलेट आणि सहा जीबी इंटरनेट दररोज
अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाइन
विभाग – शिक्षण विभाग
free tablet Yojana Maharashtra 2024 | महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेचे उद्देश |
- महाराष्ट्र शासनाने महाज्योती फ्री टॅबलेट योजना ही राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील दहावी पास विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.
- इंजीनियरिंग व मेडिकल शिक्षणाच्या पूर्वतयासाठी ऑनलाईन कोचिंग क्लासेस चा लाभ घेता यावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- भविष्यातील शिक्षणाचा पाया भक्कम करण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आपले ऑनलाइन कोचिंग प्रशिक्षण पूर्ण करता यावी, हा योजनेमागील उद्देश आहे.
- तसेच विद्यार्थ्यांना Neet / Mhcet / IEL jee या विविध परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी मदत करणे.
Mukhymntri Yojana Doot Bharti 2024 | योजना दूत भरती | 50,000 हजार जागा | पात्रता, कागदपत्रे व निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती |
Eligibility For free tablet Yojana Maharashtra 2024 | पात्रता
- अर्ज करणार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
- विद्यार्थी हा भटक्या, विमुक्त जाती – जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- जे विद्यार्थी 2024 मध्ये दहावी परीक्षा पास झाले आहेत, व ज्यांनी अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला आहे, ते विद्यार्थी पात्र आहेत.
- इयत्ता दहावी मध्ये शहरी भागाकरिता 70 टक्के गुण आवश्यक, तसेच ग्रामीण भागाकरिता विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण असणे आवश्यक आहेत.
West Central Railway Bharti 2024 | पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत मेगा भरती | 3317 जागा , 10 वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना संधी |
Document list for free tablet Yojana Maharashtra 2024 |
- दहावीची गुणपत्रिका
- अकरावी सायन्स प्रवेश घेतल्याचे प्रवेश पत्र
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- डोमासाईल सर्टिफिकेट
- कास्ट सर्टिफिकेट
- नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
- दिव्यांग असल्यास दाखला
- अनाथ असल्यास दाखला
maha Jyoti free tablet Yojana Maharashtra last date |
मित्रांनो, राज्यातील दहावी पास गरजू विद्यार्थ्यांना पुढील ऑनलाईन शिक्षणासाठी फ्री टॅबलेट सुरू करण्यात आली. यासाठी 10 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले होते. परंतु त्यामध्ये आता मुदत वाढ होऊन 10 ऑगस्ट 2024 ही लास्ट तारीख देण्यात आली आहे.
How to apply mahajyoti free tablet Yojana Maharashtra 2024 |
- महा ज्योती च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डवर क्लिक करा.
- आता Application For MH CET / JEE / NEET 2026 training यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
2 thoughts on “free tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजना | मुदत वाढ झाली | असा करा मोबाईल मधून अर्ज |”