New | Aadhar Card For Children | लहान मुलांचे आधार कार्ड काढायचे आहे ? आशी आहे प्रक्रिया आणि कागदपत्रे |

            Aadhar Card For Children | लहान मुलांचे आधार कार्ड |

Aadhar Card For Childran
aadhar card online apply
bal aadhar card ducument list
adhar card validty and update
lahan mulanche adhar card kase kadhave

Aadhar Card For Children |

आपल्या देशात सध्या आधार कार्ड कोणत्याही कामासाठी सक्तीचे केले आहे. अशी कोणतीही व्यक्ती नसेल, ज्यांनी आधार कार्डचा वापर केला नसेल. कोणत्याही ठिकाणी पुरावा म्हणून देण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो.
आधार कार्ड असे एक आयडेंटी प्रुफ आहे, ज्याचा वापर बँकेत खाते उघडण्यासाठी केला जातो. तर काही लोक सिम कार्ड विकत घेण्यासाठी सुद्धा करतात. आधार कार्ड विना कोणत्याही शासकीय कामचा लाभ नागरिकांना घेता येत नाही.

तसेच कोणत्याही सरकार फॉर्म भरायला, बँक अकाउंट काढायला, नवीन सिम कार्ड घ्यायला किंवा शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश केला. कोणत्याही कामासाठी आधार कार्ड ओळखपत्र म्हणून दिले जाते. तेव्हा आधार कार्ड किती महत्वाचे आहे? आपल्याला कळलेच असेल.
जर आपलले बाळ पाच वर्षाच्या आत असेल, त्याचे आधार कार्ड बनवलेले नसेल तर तुम्हाला खूप ठिकाणी अडचणी येऊ शकतात. नवीन शाळेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होताना पालकांना त्याबाबत पळापळ करावी लागते. कारण शाळा प्रवेशासाठी अनेक ओळखपत्रांची आवश्यकता असते. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे आधार कार्ड लहान मुलांचे आधार कार्ड बनवत येईल का? असे एप्लीकेशन सुरू झाले आहे.
                                या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया काय आहे ? त्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात ? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. Aadhar Card For Children |

लहान मुलांसाठी आधार कार्ड

आपल्या भारतीय कायद्यानुसार आधार कार्ड केवळ प्रौढांसाठीच मर्यादित राहिलेले नाही. खरं तर आधार साठी जबाबदार असलेल्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार कार्ड नोंदणीसाठी किमान वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. याचाच अर्थ नवजात बालकांनाही त्यांच्या आधार कार्ड बनवता येते. त्यामुळे पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार कार्ड काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

हे देखील वाचा –

Online Ration Card | घरबसल्या काढा तुमचे नवीन रेशन कार्ड | आवश्यक कागदपत्रे, पात्रता व आटी | पहा सविस्तर माहिती |

New | महाराष्ट्रात तब्बल ९७०० होमगार्ड पदांसाठी भरती | असा करा ऑनलाईन अर्ज | Home Guard Bharti 2024 | Apply online |

बळीराजा मोफत वीज योजना | Mukhyamntri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | 5 वर्ष मिळणार मोफत वीज | जाणून घ्या पात्रता , नियम व अर्ज करण्याची पद्धत |

लहान मुलांसाठी आधार कार्ड चे फायदे |

  1. आधार कार्ड काढण्याचा लहान मुलांसाठी सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, त्यांच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी होणारी मदत .अनेक शैक्षणिक संस्थांना नाव नोंदणीसाठी आधार तपशील आवश्यक आहे.
  2. लहान मुलांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे खूप महत्त्वाचे आहे, या योजनांमध्ये पोषण, आरोग्य, आर्थिक मदत तसेच मुलींसाठी असणाऱ्या शासकीय योजनांचा समावेश होतो.
  3. आधार कार्ड हे सर्वत्र भारतभर ओळखपत्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे  लहान मुलांमध्ये आधार कार्ड असणे आवश्यक असते, तसेच लहान मुलांना पासपोर्ट काढण्यासाठी देखील आधार कार्ड ची गरज असते. Aadhar Card For Children |
  4. या डिजिटल युगात आधार कार्ड डिजिटल पेमेंट, ऑनलाईन अनुप्रयोगासह विविध सेवांमध्ये प्रवेश करते. मुलांना अशा वयात पोस्ट दिसते, त्यांना सेवांमध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता असू शकते. म्हणून त्यांना आधार कार्ड असणे आवश्यक असते.
  5. लहान मुलांसाठी काढलेले आधार कार्ड हा अर्जंट व त्यांच्या ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जातो. ते आयुष्यभर वैद्य राहते, फक्त तुम्हाला वयानुसार आधार कार्ड वरील बोटाचे ठसे, फोटो इत्यादी माहिती अपडेट करावी लागते.
  6. आधार कार्ड हे लहान मुलांसाठी ओळखपत्र म्हणून काम करते. कारण लहान मुलांचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान कार्ड बनवत नाही. त्यामुळे आधार कार्ड एकच लहान मुलांसाठी चा पर्याय असतो.

Aadhar Card For Children | 5 वर्षाच्या आतील मुलांच्या आधारसाठी आवश्यक कागदपत्रे |

bal aadhar card ducument list

  1. जन्म प्रमाणपत्र किंवा हॉस्पिटल ने दिलेले डिस्चार्ज कार्ड
  2. आई किंवा वडील यापैकी एकाचे आधार कार्ड Aadhar Card For Children |

5 वर्षाच्या वरच्या मुलांच्या आधारसाठी आवश्यक कागदपत्रे |

  1. बर्थ सर्टिफिकेट, स्कूल आयडी ,आई वडिलांचे आधार कार्ड पाच वर्षाच्या आतील मुलांचे बायोमेट्रिक डिटेल्स घेतल्या जात नाहीत. केवळ फोटो घेतला जातो.
  2. बाळाचे वय पाच वर्षे पूर्ण करेल, त्यानंतर बायोमेट्रिक डिटेल्स घेतले जातात.

 

पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी आधार प्रक्रिया |

  •  पाच वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लहान मुलांच्या आधार कार्ड नोंदणीसाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रास भेट द्या. aadhar card online apply
  • तिथून आपणाला एक फॉर्म मिळेल हा फॉर्म पालकाच्या आधार क्रमांक सह भरावा.
  • लक्षात असू द्या, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाच्या आधार नोंदणीसाठी एका पालकाचे आधार तपशील आवश्यक आहेत.
  • त्यानंतर ते आपल्या बालकाचा फोटो घेतील. adhar Card For Children |
  • बाकीचं तपशील हा पालकाच्या आधार कार्ड वरून पत्यासह भरला जाईल.
  • यावेळी पुरावा म्हणून बालकाचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • रेटीना स्कॅन व फिंगरप्रिंट पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी घेतले जात नाही.
  • आधार कार्यकारणी यानंतर तुम्हाला पोचपावतीची स्लिप देतील या स्लिपमध्ये नाव नोंदणी क्रमांक असेल.
  • मिळालेला नाव नोंदणी क्रमांक आपणाला आधार कार्ड ची स्थिती तपासण्यात मदत करेल.
  • 90 दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या बालकाचे आधार कार्ड मिळेल.

lahan mulanche adhar card kase kadhave

UIDAI- Unique Identification Authority of India – अधिकृत website click here 

2 thoughts on “New | Aadhar Card For Children | लहान मुलांचे आधार कार्ड काढायचे आहे ? आशी आहे प्रक्रिया आणि कागदपत्रे |”

Leave a Comment