New | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र | Gram Suraksha Yojana 2024 | रोज जमा करा 50 रुपये, मिळणार 35 लाख रुपये |

Table of Contents

Gram Suraksha Yojana 2024 | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र |

Gram Suraksha Yojana 2024
Post Office Yojana
post office gram suraksha yojana marathi
gram suraksha yojana maharashtra
india post office scheme

Gram Suraksha Yojana 2024 |

नमस्कार मित्रानो, आपल्या भारत देशामध्ये आपल्या देशातील जनतेच्या कल्याणासाठी शासनामार्फत विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्या योजनेच्या माध्यमातून त्या गोरगरीब जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न नेहमीच होत असतो.

त्यासाठी शासन स्तरावर विविध विभागाच्या माध्यमातून या योजनांची कार्यवाही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या प्रत्येक विभागाचे अंमलबजावणीची पद्धत वेगवेगळी असते. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून विकास साधण्याचा करण्याचा प्रयत्न केला जातो.
त्याचप्रमाणे भारतीय पोस्ट ऑफिस त्याच्या ग्राहकांसाठी नेहमी बचत योजनेच्या विविध योजना राबवत असते. कारण पोस्टात गुंतवलेले पैसे नेहमी सुरक्षित मानले जातात व सरकारकडून याची खात्री सुद्धा दिले जाते. जनतेकडून या पोस्टद्वारे राबवलेल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असतो.
त्यामुळेच भारतीय पोस्ट ऑफिस ने राज्यातील जनतेसाठी तसेच आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन पोस्ट योजना सुरू केली आहे. ती म्हणजे ” पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना होय. “ ही एक विमा योजना आहे.
या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये नागरिक रोज 50 रुपये प्रमाणे जमा करून 35 लाखापर्यंतचा निधी उभा करू शकतो. या योजनेची तर प्रती महिना  गुंतवणूक फक्त दीड हजार रुपये इतकी आहे.
या योजनेमध्ये भरला जाणारा प्रीमियम हा मासिक, त्रेमासिक, सामाईक व वार्षिक पद्धतीने भरला जाऊ शकतो. जर एखाद्या नागरिकांकडून, ग्राहकाकडून प्रीमियम भरण्यास विलंब झाल्यास, तर त्याला प्रीमियम भरण्यावर 30 दिवसांची सवलत देखील मिळू शकते.
या पोस्ट ऑफिस ग्रामसुरक्षा योजनेमध्ये वय 19 ते 55 वर्षापर्यंतचा कोणता हि भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो व या योजनेचा फायदा घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत कमीत कमी दहा हजार रुपये इतके विमा रक्कम आहे व अधिक अधिक विमा रक्कम हे दहा लाख रुपये इतके आहे.
विशेष म्हणजे, या योजनेचे महत्त्वाचा फायदा म्हणजे या योजनेवर बोनस दिला जातो. एक लाख विमा रकमेवर एक वर्षाचा बोनस 6000 रुपये पर्यंत नागरिकाला दिला जातो.

Gram Suraksha Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती आतापर्यंत आपण पाहिलीच आहे, त्याचप्रमाणे आज आपण भारतीय पोस्ट विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची माहिती पाहणार आहोत.
तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा व या योजनेचा फायदा घ्या. तसेच जर तुमच्या परिसरात जे कोणी नागरिक असतील व ज्यांना कमीत कमी गुंतवणूक करून अधिकाधिक फायदा मिळवायचा असेल, तर त्यांनाही या योजनेची आवश्यक माहिती द्या. त्यासाठी आमचा लेख जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा व त्यांना या योजनेचा लाभ घेण्यास सांगा, ही विनंती.

Gram Suraksha Yojana 2024 |

योजनेचे नाव पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र 
योजनेची सुरुवातभारतीय पोस्ट ऑफिस
लाभार्थीभारतातील सर्व जाती धर्मीय नागरिक
लाभविमा प्रकारानुसार
उद्देशउतरत्या वयात आर्थिक मदत देणे
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन / ऑफलाईन

 

शासनाच्या इतर योजना –

 मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना मराठी | Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | Good News | बहुजन समाजातील तरुणांना मिळणार लाभ |

Good News | Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र | 20,000/- रुपयांची आर्थिक मदत |

New |पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | Good News | Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 |मिळणार 50% अनुदान |

New | ई- श्रम कार्ड पेन्शन योजना मराठी | Good News | E Shram Card Pension Yojana 2024 | मिळणार 2 लाखाचे विमा संरक्षण |

am Suraksha Yojana 2024 | पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजनेचे वैशिष्ट्ये |

  • एखाद्या नागरिकांनी या योजनेअंतर्गत पॉलिसी सुरू केल्यानंतर त्याला लगेचच विमा सुरक्षा कवच प्रधान केले जाते.
  • या योजनेमध्ये नागरिकाला कोणतीही मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही, फक्त पन्नास रुपयापासून सुरुवात करता येते.
  • भारतीय पोस्ट ऑफिसच्या वय वर्ष 19 ते 55 पर्यंतचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला मेडिकल चाचणी करणे अनिवार्य आहे,, पण जर तो मेडिकल चाचणीस तयार नसेल तर त्याला या योजनेमधून दिली जाणारी रक्कम ही वय मर्यादा 35 पर्यंतच लागू राहील.
  • भारतीय पोस्ट ऑफिस ग्रामसुरक्षा योजनेत गुंतवणूक केल्यास ग्राहकाला 31 ते 35 लाखापर्यंत चा निधी परतावा म्हणून उपलब्ध करता येऊ शकतो.
  • या योजनेअंतर्गत ग्राहकाला कर्ज देखील मिळू शकते, पण विमा पॉलिसी घेऊन चार वर्षे झाल्यानंतर हे कर्ज मिळते.
  • या योजनेतील विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर व्यक्तीला मॅच्युरिटी वर लाभ दिला जातो.
  • जेव्हा विमाधारकाची 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला मॅच्युरिटी लाभ मिळतो.
  • या योजनेतील मॅच्युरिटी वयोमर्यादा ही 50 55 व 60 वर्ष आहे.

Gram Suraksha Yojana 2024 | ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र अंतर्गत दिला जाणारा लाभ |

जर एखाद्या ग्राहकाने वयाचे 19 व्या वर्ष पूर्ण झाले कि, त्याने विमा धारण केला असेल, तर त्याला फक्त पन्नास रुपये घेऊन त्याच्यावर 60 वर अव्या वर्षी 35 लाख रुपये मिळू शकतात.

Gram Suraksha Yojana 2024 | ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र अंतर्गत दिला जाणारा बोनस |

  • पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास चार वर्षानंतर कर्ज सुविधा मिळते.
  • जर एखाद्या पॉलिसीधारकाला ही स्कीम सरेंडर करायचे असेल तर ती परत करता येते.
  • योजना सुरू झाल्याच्या तीन वर्षानंतर ही सुविधा मिळते.
  • या योजनेअंतर्गत गुंतवणुकीच्या पाच वर्षानंतर बोनस दिला जातो.

Gram Suraksha Yojana 2024 | ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र अंतर्गत भरला जाणारा हप्ता |

पोस्ट ग्राम सुरक्षा योजना अंतर्गत जर तुम्ही 19 वर्षाचे असताना दहा लाख रुपयांच्या गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला वयोमानानुसार पुढीलप्रमाणे हप्ते भरावे लागतील :

  1. वयाच्या 55 व्या वर्षी तुम्हाला 1515 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
  2. वयाच्या 58 व्या वर्षी तुम्हाला 1463 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
  3. तसेच 60 व्या वर्षासाठी तुम्हाला 1411 रुपये हप्ता दर महिन्याला जमा करावा लागेल.

Gram Suraksha Yojana 2024 | ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारा परतावा |

  • ग्राम सुरक्षा योजने अंतर्गत पात्र व्यक्तीला दर महिन्याला 1500  म्हणजे केवळ दररोज 50 रुपये गुंतवणूक करावी लागेल.
  • त्या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीला 35 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.
  • या योजनेतील गुंतवणूकदाराचे वयाची 55 वर्षे पूर्ण झाल्यास त्याला 31 लाख रुपये मिळतात.
  • 58 व्या वर्षी कालावधी पूर्ण झाल्यास 33. 40 लाख रुपये मिळतात.
  • तसेच वयाची 60 वर्षे पूर्ण करणारे व्यक्तीला 34. सात लाख रुपये मिळतील.
  • ग्राम सुरक्षा योजना अंतर्गत व्यक्ती 80 वर्षाचा झाल्यावर त्याला हि रक्कम अदा करण्यात येते.
  • जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कायदेशीर रित्या त्याच्या उत्तरा अधिकाऱ्याला ही रक्कम देण्यात येते.

Gram Suraksha Yojana 2024 | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्रचे फायदे |

  1. ग्राम सुरक्षा योजनेतील विमाधारकाला कर्ज रुपांतराची निवड स्वतः करण्याची संधी दिली जाते.
  2. पोस्ट ऑफिस योजनेमुळे विमाधारकांचे संपूर्ण आयुष्य सुरक्षित होते.
  3. योजनेमुळे नागरिकांना बचतीची सवय लागते.
  4. या पोस्ट ऑफिस योजनेतून पॉलिसीधारकांना चांगल्या प्रकारचा परतावा मिळतो.
  5. या योजनेचा लाभ नागरिक भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मधून घेऊ शकतात.
  6. या योजनेअंतर्गत ग्राहकांना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने उत्तर्वायात मोठी रक्कम मिळते.
  7. या योजने अंतर्गत मासिक, त्रेमासिक, सामायिक व वार्षिक हप्ते भरण्याची सुविधा मिळते.

Gram Suraksha Yojana 2024 | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्रचे आटी व नियम |

  1. ग्राम सुरक्षा योजनेचा विमाधारक नागरिक हा भारताचा मूळ रहिवाशी असावा.
  2. या योजनेतील अर्जदाराचे कमीत कमी वय हे 19 वर्षे व जास्तीत जास्त 55 वर्षे असावे.
  3. ग्राम सुरक्षा योजनेसाठी सर्व जाती धर्मातील लोक पत्र असतील.
  4. हि योजना पोस्त मार्फत फक्त ग्रामीण भागातील नागरिकांसाठीच सुरु केली आहे.
  5. ग्राम सुरक्षा योजनेचा लाभ शहरी भागातील नागरिक घेवू शकत नाहीत.

Gram Suraksha Yojana 2024 | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • जन्माचा दाखला
  • पॅन कार्ड
  • वीज बिल
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

 

Gram Suraksha Yojana 2024 | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ऑफलाईन अर्ज करण्याची पध्दत |

  • प्रथम अर्जदाराला आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावून या योजनेचा form घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
  • तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
  • नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा.
  • निवडलेल्या गुंतवणूक योजनेनुसार रक्कम जमा करून नावनोंदणी करा.
  • अशाप्रकारे तुम्ही पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.

 

Gram Suraksha Yojana 2024 | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  1. प्रथम आपणाला पोस्ट ऑफिसच्या अधिकृत website वर जावे लागेल.
  2. आता तुमच्या समोर home page open होईल, त्यामध्ये योजनेचा पर्याय दिसेल.
  3. त्या form वर click करावे, तसेच सर्व माहिती वाचावी.
  4. फॉर्म open झाल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी व form योग्य भरावा.
  5. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून form सोबत संलग्न करावीत.
  6. त्यानंतर submit ऑप्शन येईल त्यावर click करून form submit करा.
  7. अशाप्रकारे पोस्ट ऑफिस योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

 

 

 

 

 

1 thought on “New | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र | Gram Suraksha Yojana 2024 | रोज जमा करा 50 रुपये, मिळणार 35 लाख रुपये |”

Leave a Comment