Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र |
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024
नमस्कार, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. त्यामध्ये विविध जातीचे, धर्माचे तसेच शेतकरी, कष्टकरी लोक समुद्याय मोठा आहे. त्यांची आर्थिक स्थितीही बिकट आहे. त्यामुळे या वर्गाला मोलमजुरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. या मोलमजुरी करण्यामध्ये महिलांचाही सहभाग असतो.
त्यामुळे आशा या महिलांना गर्भवती असताना शेवटच्या टप्प्यापर्यंत मोलमजुरी करावी लागते. या महिलांना व त्यांच्या पोटात असनाऱ्या बाळाला या कालावधीत योग्य व सकस आहार मिळत नाही. त्यामुळे ती मत कुपोषित राहून तिच्यावर व जन्मला येणाऱ्या नवजात शिशूच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे त्या गर्भवती महिलेचा व तीच्या पोटात असणार्या नवजात बालकाच्या मुत्युचा धोका वाढतो. Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024
हीच समस्या लक्षात घेवून केंद्र शासनाने 2017 साली प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरु केली. या योजनेमुळे गर्भवती महिलेला सकस आहार मिळाल्याने जन्माला येणारे शिशु आरोग्यपूर्ण सद्रुड असेल. त्यमुळे बाल मुर्त्यू हि कमी होईल. हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे.
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रानो, रोजच आपण शासनाच्या निरनिराळ्या कल्याणकारी योजनांची माहिती पाहत असतो. त्याप्रमाणे आज आम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची माहिती पाहणार आहोत.त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. या योजनेसाठी पात्रता काय असणार ? निकष, आटी कोणत्या ? या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ? या सर्वांची माहिती या लेखामध्ये असणार आहे. Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024
त्यामुळे या योजनेची माहिती तुमच्या परिसरातील महिलांना द्या, तसेच हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्य्ही महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 |
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 |
योजनेची सुरुवात | मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी |
योजनेचे लाभार्थी | गर्भवती महिला |
लाभ | 6000/- रुपये |
उद्देश्य | गर्भवती महिलांचे आरोग्या व पोषणासाठी आर्थिक सहाय्य |
विभाग | महिला आणि बाल विकास मंत्रालय |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन/ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | अधिकृत website |
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 | या योजना उद्देश |
- गर्भवती महिलांना आर्थिक मदत देऊन नवजात जन्मलेल्या बालकाला कुपोषित होण्यापासून वाचविणे.
- गरोदरपणात सुद्धा काम करणाऱ्या मातेला तिच्या वेतनाची नुकसान भरपाई देणे.
- त्यामुळे गर्भवती मातेला बाळाच्या प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर तिला आराम मिळेल.
- गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
- बाल कुपोषणाचा दर कमी होईल.
- देशात निरोगी, आरोग्यपूर्ण बालके जन्माला येतील.
हे पण वाचा – New | Saur krushi Pump Yojana Maharashtra | 2024|Good News | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |
Good News | Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 | विहिरीला मिळणार 4 लाख अनुदान |
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 | या योजनेची वैशिष्ट्ये |
- हि योजना जानेवारी 2017 मध्ये सुरू करण्यात आली ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे.
- हि योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जात आहे.
- या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असेल.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
- या योजनेमुळे गर्भवती महिलांचे जीवनमान सुधारण्यास होवून त्यांना निरोगी जीवन लाभेल.
- या योजनेंतर्पगत पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील. Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्यामार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
- हि योजना पहिल्या जिवीत अपत्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.
- या योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील सर्व गर्भवती महिला लाभार्थ्यांचा समावेश असेल.
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 | या योजनेचे लाभार्थी |
- या योजनेसाठी पहिल्या मुलासाठी गरोदर असणाऱ्या महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता पात्र असतील.
- या योजनेचा लाभ दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील महिलांना घेता येईल.
- या योजनेचा लाभ एखाद्या महिलेचा नैसर्गिक गर्भपात झाला असेल किंवा मृत बाळ जन्माला आले असेल अशा वेळीही दिला जाईल.
- या योजनेचा लाभ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये नियमित नोकरीं करत असलेल्या गरोदर व स्तनपान करणाऱ्या माता शकतात.
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 | या योजनेच्या लाभाचे टप्प्ये |
• या योजनेचा पहिला हप्ता रुपये 1000/- हा मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.
• या योजनेचा दुसरा हप्ता रुपये 2000/- हा गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.
• या योजनेचा तिसरा हप्ता रुपये 2000/- हा प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरणाचा जन्मत: एक मात्रा बीसीजी, ओपीव्ही, अथवा समतूल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.
• या योजनेतील लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत रुपये 700/- (ग्रामीण भागात) व रुपये 600/- (शहरी भागात ) लाभ अनुज्ञेय राहील
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 | या योजनेसाठी पात्रता |
- या योजनेचा लाभार्भाथी भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो.
- या योजनेत गर्भपात / मृत जन्माच्या बाबतीत, लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल.
- या योजना (PMMVY) अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात.
- या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात.
- या योजनेतील लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे.
- या योजनेत लाभार्थी आणि त्याच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल.
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- महिलेने स्वतःची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र/संमती पत्र द्यावे लागेल.
- महिलेचा मोबाईल नंबर – मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
- बँक खाते तपशील
- MCP कार्ड (माता-बाल संरक्षण कार्ड)
- लाभार्थी आणि तिचा पती यांच्या आधार कार्ड
- दारिद्रेशेखाली असल्याचा पुरावा
- ई-मेल आयडी
- रहिवाशी दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो