महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजना | Mahila Sanman Bachat Patra Yojana | मिळणार 7.5 % व्याजदर तो ही करमुक्त |

                              महिलांसाठी बचत योजना |

Mahila Sanman bachat Patra Yojana
Mahila bachat Yojana
Post office scheme
Bachat Yojana for post office
Mahila Sanman Yojana

Mahila Sanman bachat Patra Yojana
Mahila bachat Yojana
Post office scheme
Bachat Yojana for post office
Mahila Sanman Yojana

नमस्कार, Mahila Sanman bachat Patra Yojana भारतीय महिलांसाठी,आर्थिक विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येतात. काही त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने चालू केल्या जातात. तर काही त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे. यासाठी सुरू केलेल्या असतात. त्याचप्रमाणे महिलांना नियमित बचतीची सवयी लागावी, यासाठी पोस्ट ऑफिस कडून महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्यात आलेली आहे.

नियमित बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर हि योजना प्रदान करते. ज्यामुळे महिलांना त्यांचे बचत वाढवण्याचा एक उत्कृष्ट पर्याय मिळतो, तसेच जमा केलेले रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सर्व लाभांसाठी पात्र आहे.
महिला सन्मान बचत पत्र योजना नक्की काय आहे ? त्याचे कोण – कोणते फायदे आहेत ? उद्देश काय आहे ? अर्ज कसा करायचा ? याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

राज्यातील गोशाळांना मिळणार प्रतिदिन 50 रुपये अनुदान | तसेच गाईंना मिळणारा ‘ राजमाता ‘ चा दर्जा |

महिला सन्मान बचत पत्र योजना |

Mahila Sanman bachat Patra Yojana
Mahila bachat Yojana
Post office scheme
Bachat Yojana for post office
Mahila Sanman Yojana

महिला बचत पत्र योजना अंतर्गत महिलांना कोणताही दंड किंवा नियमात न राहता बचत काढून घेण्याचा लाभ प्रदान केलेला आहे, शिवाय एखाद्या व्यक्तीचे बचत खाते, जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करावे लागत असेल, तर तेही करता येते. महिला बचत सन्मान प्रमाणपत्रे केवळ भारतीय महिलांसाठी तयार केलेली एक विशेष बचत योजना आहे.

महिलांसाठी त्यांचे पैसे सुरक्षित आणि विश्वासार्ह रीतीने वाचवण्यासाठी महिला बचत पत्र योजना एक उत्तम मार्ग आहे. त्याचबरोबर व्याजदर  योग्य देखील दिला जातो.
महिला किमान ठेविपासून सुरुवात करू शकतात. फक्त शंभर आणि त्यांना पाहिजे तेव्हा त्यात भर घालू शकतात. या ठेवीवरील व्याजदर हा सरकारद्वारे निश्चित केला जातो आणि तो वेळोवेळी बदलू शकतो. त्याचबरोबर खातेदार व्यक्ती कोणत्याही दंडा शिवाय स्वतःचे पैसे कधी काढू शकते.

 मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार 51 हजार रुपयांची शिष्यवृत्ती | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

बचत पत्र योजनेची वैशिष्ट्ये |

  • या योजनेला ‘ महिला आधार बचत योजना ‘ असे म्हटले जाते.
  • या योजनेत दोन वर्षासाठी दोन लाख गुंतवू शकता, तसेच कोणती ही महिला किंवा मुलगी या योजनेत खाते उघडू शकते.
  • योजनेमध्ये नमूद केलेल्या परितक्ता कालावधीनंतर व्याजासह एकूण रक्कम महिलेला परत केली जाईल.
  • या योजनेत व्याजदर वार्षिक 7.5  टक्के आहे.
  • योजनेअंतर्गत जमा होणारे रकमेवर महिलांना सर्व करातून सूट मिळणार आहे.
  • इतर बचत योजना प्रमाणे या योजनेतील व्याजदर समान राहतील.
  • या योजनेमुळे महिला आर्थिक दृष्ट स्वातंत्र होऊ शकतात आणि त्यांना इतर कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.

Mahila Sanman Bachat Patra Yojana | आवश्यक पात्रता |

  1. महला सन्मान बचत योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात.
  2.  अठरा वर्षे वय पूर्ण झालेल्या वयाची महिला पात्र आहे.
  3. या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरू शकतात, याची अधिक माहिती सध्या उपलब्ध नाही अधिक माहिती उपलब्ध होताच या लेखाद्वारे आम्ही समाविष्ट करू.
नागरिकांना मिळणार 5 लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा | अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया |

आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड चे झेरॉक्स
  • पॅन कार्ड झेरॉक्स
  • फोन नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • इतर कागदपत्रे

महिला बचत योजनेसाठी असा करा अर्ज |

  1. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावा आणि महिला सन्मान बचत पत्र योजना बद्दल जाणून घ्या.
  2. तुमचे वैयक्तिक आणि आर्थिक तपशील तसेच नामांक तपशिलासह महिला सन्मान बचत पत्र योजना चा अर्ज भरा.
  3. फॉर्म आणि सहाय्य कागदपत्रे सबमिट करा.
  4. तुमच्या निवडलेल्या रकमेसाठी रोख व चेक द्वारे रक्कम जमा करा.
  5. महिला सन्मान बचत पत्र योजनेमध्ये तुमची गुंतवणूक क्रम करणारे पुष्टी करणारे प्रमाणपत्र मिळवा.

Leave a Comment