शेतीमालाची हमीभावाने विक्री करायची आहे ? Apply E – Samrudhi Portal 2024 | तर ई – समृद्धीवर नोंदणी करणे गरजेचे आहे |

           Apply E – Samrudhi Portal 2024 | ई – समृद्धी ॲप |

Apply E - samrudhi Portal Apply samruddhi portal 2024 E - Samruddhi app Apply for e samruddhi app benefits E - Samruddhi portal official website

Apply E – samrudhi Portal
Apply samruddhi portal 2024
E – Samruddhi app
Apply for e samruddhi app benefits
E – Samruddhi portal official website

नमस्कार शेतकरी मित्रांनो, या केंद्र शासनाने सुरु केलेल्या समृद्धी प्लॉट फॉर्ममध्ये विविध घटकांचा समावेश आहे. यामध्ये शेतीमाल खरेदी पासून ते वितरणापर्यंत संपूर्ण प्रक्रिया समावेश केलेले आहे. Apply E – samrudhi Portal
बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडले आणि हमीभावाने मालविक्री करायचा असेल, तर आता शेतकऱ्यांना ऍडव्हान्स मध्ये ॲपवर आपल्या मालाचे नोंदणी करून ठेवावे लागणार आहे. त्यानंतरच 2024 – 25 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेला आधारभूत दरानुसार माल घेतला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मुंबई व नाफेड कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 2024 – 25 मध्ये राज्यात केंद्रीय सरकारने निश्चित केलेला आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका, तूर, उडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे.
मात्र, यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी ई-समृद्धी पोर्टल सुरू केली आहे. या पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही नाव नोंदणी केलेली नसेल, तर आपल्या शेतमाल विक्रीसाठी नंतर शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतात.

शेतमालची हमीभावाने विक्री करण्यासाठी शेतकर्यांना ई समृद्धी या पोर्टलवर नोंदणी कशी करावी ? त्यासाठी कोण – कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. या सर्वांची माहिती आज आपण या लेखात घेणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Apply E – samrudhi Portal

E – Samrudhi Portal | शेतकऱ्यांसाठी फायदेशीर |

शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी बाजार भाव मिळत नसल्याने, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या आर्थिक नुकसानी पासून शेतकऱ्यांना वाचण्यासाठी सरकारकडून हमीभाव ने शेतमालाची खरेदी केली जाते. त्याकरता शेतकऱ्यांना ई समृद्धी पोर्टल वरती नोंदणी करणे आवश्यक आहे. हि नोंदणी शेतकरी हा मोबाईल वरून अगदी काही थोड्या वेळामध्ये करू शकतो. Apply E – samrudhi Portal

आपल्या मोबाईलवर गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पाहू शकता | Mahabhunakasha Maharashtra 2024 | अगदी थोड्या कालावधीत |

ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्याची फायदे |

  • पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची विक्री करताना कोणतीही अडचण येणार नाही.
  • तसेच शेतकऱ्यांना आपल्या शेतीला बाजार भाव कमी झाला, तरी हमीभाव नक्की मिळेल.
  • या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकाची केलेली विक्री व मिळणारे पैसे याबद्दल सर्व माहिती घेता येते.

 

SSC GD Constable Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन ची मेगा भरती | 39 हजार 481 रिक्त पदे भरली जाणार | सविस्तर माहिती |

Apply E – Samrudhi Portal | नोंदणी करण्याची पद्धत |

शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची हमी भावाने विक्री करण्यासाठी ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी कशी करायची ? याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे :

  •  नोंदणीसाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना ई समृद्धी ॲपच्या https://esamridhi.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करून स्वतःचा मोबाईल नंबर व कॅपच्या कोड टाकावा.
  • त्यानंतर लगेच त्या पर्यायाच्या चौकटी करावी लागेल, हे ठीक केल्यानंतर आपल्याला नोंदणी या पर्याय वर क्लिक करून आपला मोबाईल नंबर वर ओटीपी येईल. तो ओटीपी व्यवस्थित भरून टाकावा.
  • त्यानंतर शेतकऱ्याला आपली वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक
  • त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, तालुका व गाव या सर्वांची माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
  • शेतकऱ्याला आपले आधार कार्ड वरील नाव जसेच्या तसे या ठिकाणी भरावे लागणार आहे.
  • त्यानंतर ज्या पिकाचे विक्री करायचे आहे, ते पिकाची निवड करावी लागणार आहे.
  • त्यानंतर शेतकऱ्याला आपल्या जमिनीबद्दलचा तपशील भरायचा आहे, त्यामध्ये शेतीसंबंधी माहिती जोडणे आवश्यक आहे.
  • जसे की, शेतकऱ्याचे खाते क्रमांक, गट क्रमांक या बाबीं समाविष्ट असणे गरजेचे.
  • त्यासोबतच शेतकऱ्याला आपल्या जेवढे गट असतील, त्या सर्व गटांची माहिती या ठिकाणी भरावी लागेल व आपला सातबारा किंवा डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत.
  • त्यानंतर ॲपवर नोंदणी करण्याचे शेतकऱ्याला dbt अंतर्गत लिंक असणाऱ्या खात्याचे तपशील द्यावे लागतात.
  • ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, बँकेचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड व खाते क्रमांक इत्यादी गोष्टी भराव्या लागतील.
  • त्यानंतर ॲप मधील सर्व माहिती भरून झाल्यानंतर स्कीम निवडावी लागणार आहे.
  • त्यामध्ये किमान अंतर्गत खरेदी नोंदणी चालू आहे, ते स्कीम निवडावी लागेल.
  • उन्हाळी हंगाम खरीप हंगाम स्कीम निवडल्यानंतर, आपण कोणते पीक विक्रीसाठी न्यायचे त्याचा तपशील भरावा.
  • सर्वत शेवटी अर्ज सबमिट करा. Apply E – samrudhi Portal
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, एक नोंदणी क्रमांक आपल्या मोबाईलवर एसएमएस द्वारे पाठवण्यात येईल.
  • त्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे आपण पोर्टलवर लॉगिन करू शकतो व आपल्या येणाऱ्या पैशांबद्दल माहिती सहजपणे पाहू शकतो.

 

Nuksan Bharpai 2024 | 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार | शासनाकडून निधी मंजूर | पात्र शेतकऱ्यांची यादी आली |

Leave a Comment