1 October change 6 rules |1 ऑक्टोबर पासून बदलले नियम |
1 October change 6 rules
1 October changes rules
Change to LPG price
Sukanya samriddhi scheme rule changes
Rules Change for PPF
नमस्कार मित्रांनो, 1 October change 6 rules सप्टेंबर महिना संपला असून आता ऑक्टोबर सुरू झालेला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नियम बदलत असतात, तर काही गोष्टी ऑक्टोबर च्या पहिल्या दिवसापासून बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झालेले आहेत. त्यामध्ये LPG च्या किंमती पासून ते आधार आणि लघुबचत योजनांच्या नियमांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.
तरीपण बदलणारे नियम कोणकोणत्या गोष्टीत झालेले आहेत? त्याचा सामान्य नागरिकांच्या बजेटवर कसा परिणाम होणार आहे ? त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. 1 October change 6 rules
‘ एक देश एक निवडणूक ‘ संकल्पनेला मंजुरी | दिवाळी अधिवेशनात मांडणार विधेयक | पहा संपूर्ण माहिती |
‘ या ‘ गोष्टींमध्ये झाला बदल |
LPG च्या किंमती :
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या LPG सिलेंडरच्या किंमती बदलत असतात. 1 ऑक्टोबर 2024 च्या पहाटेपासून सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल दिसून येत आहे. सुधारित किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केली जाते.
त्यानुसार 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमती मध्ये बदल झाले आहेत. त्यामध्ये 80 रुपयांची वाढ झालेली आहे. तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती मध्ये कोणताही बदल झालेला नाही.
कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये झालेल्या बदलामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. 1 October change 6 rules
बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळी बोनस | Bandhkam Kamgar bonus 2024 | पात्रता, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती |
आधार नोंदणी आयडी :
पॅन कार्ड साठी अर्ज करण्यासाठी किंवा आयकर रिटर्न भरण्यासाठी आधार नोंदणी आयडी वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा नवा नियम हा 1 ऑक्टोबर पासून लागू झालेला आहे. त्यांचा गैरवापर आणि डोकप्लिकेशन रोखण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे.
सुकन्या समृद्धी योजना नियम :
1 ऑक्टोबर पासून सुकन्या समृद्धी योजनेचे नियम बदलले आणि नवीन नियमानुसार आजी किंवा आजोबांनी सुकन्या समृद्धी योजना खाते उघडले असेल, तर ते पालक किंवा जैविक पालकांकडे हस्तांतरित केले जाईल. जर दोन पेक्षा जास्त खाते उघडली असतील, तर अतिरिक्त खाते बंद केले जाईल.
पीपीएफ नियम :
1 ऑक्टोबर पासून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ च्या नियमात देखील बदल झालेले आहेत. पीपीएफ मध्ये पहिला बदल हा अल्पवयीन मुलांसाठी उघडलेल्या खात्यांशी संबंधित आहे. ज्यामध्ये अल्पवयीन व्यक्तीच्या नावे उघडलेल्या पीपीएफ खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दराने तो अठरा वर्षाच्या होईपर्यंत व्याज मिळेल. त्यानंतर पीपीएफ साठी लागणारा व्याजदर लागू होईल. अठराव्या वाढदिवसानिमित्त गणना केली जाईल.
त्यानंतर दुसरा बदल म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडले असेल, तर प्राथमिक खात्यावर सध्याचा व्याजदर लागू होईल आणि दुय्यम प्राथमिक खात्यात विनिंग केले जाईल. जास्तीची रक्कम 0 % व्याज असं परत केली जाईल. दोन पेक्षा जास्त अतिरिक्त खाती उघडण्याच्या तारखेपासून 0 % व्याज मिळतील.
तिसरा नियम अनिवासी भारतीयांसाठी आहे, म्हणजे अशा सक्रिय अनिवासी भारतीय यांची खाती १९६८ अंतर्गत उघडली गेली होती. तिथे बद्दल विशेष म्हणजे अशा खातेदार पण पोस्ट ऑफिस बचत खातील व्याज 30 सप्टेंबर पर्यंत मिळेल. या तारखेनंतर व्याज 0% असेल. 1 October change 6 rules
एचडीएफसी क्रेडीट कार्ड :
एक ऑक्टोबर पासून एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड प्रोग्राम मध्ये बदल झालेला आहे. नवीन माणूस एचडीएफसी बँकेने SmartBuy प्लॉटफॉर्म वरील Apple उत्पादनांसाठी रिवॉर्ड पॉइंट ची पूर्तता प्रति कॅलेंडर तिमाही एका उत्पादनापर्यंत मर्यादित केली आहे.
एटीएम आणि सीएनजी पीएनजी दर :
1 ऑक्टोबर पासून एटीएम आणि सीएनजी पीएनजी दर यामध्ये हि बदल झालेले आहेत. नवीन नियमानुसार त्या बदलाचा परिणाम नागरिकांच्या खिशावर होणार आहे. 1 October change 6 rules
1 thought on “1 ऑक्टोबर पासून बदलले ‘ हे ‘ नियम | त्यामुळे होईल ग्राहकांच्या खिशावर परिणाम |1 October change 6 rules | सविस्तर माहिती पहा |”