प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना |
Pm vidyalaxmi Yojana 2024
Pm vidyalaxmi scheme
Higher education scheme for government
Pradhanmantri vidyalaxmi Yojana
Education loan scheme
नमस्कार, Pm vidyalaxmi Yojana 2024 नवी दिल्ली येथे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या विस्तार करणे साठी पी एम विद्यालक्षमी योजनेला मंजुरी देण्यात आली. यामध्ये भारत सरकार उच्च शिक्षणासाठी कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांनाही दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज देणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, गरीब कुटुंबातील इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील विद्यार्थ्यांसाठी ही नवी योजना जाहीर केलेली आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीस्कर व्हावे, म्हणून केंद्राने पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. देशातील सर्वोच्च 860 उच्च शिक्षण संस्थांमध्ये, उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यक प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
केंद्रमार्फत सुरू करण्यात आलेल्या विद्यालक्षमी योजनेचा फायदा कोणाकोणाला होणार ? त्यासाठी आवश्यक पात्रता ? काय याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
100 दिवसात राज्यात सुरु होणार महालक्ष्मी योजना | प्रत्येक महिलेला मिळणार दर महा 3000/- रुपयांचा लाभ |
पी एम विद्यालक्ष्मी योजना नक्की काय आहे ?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024- 25 चा अर्थसंकल्प सादर करताना पी एम विद्यालक्ष्मी Pm vidyalaxmi Yojana 2024 या योजनेची घोषणा केलेली होती. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 22 लाख हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेला बुधवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
या योजनेसाठी सात वर्षाच्या कालावधीत 3600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच या कालावधीत सुमारे सात लाख नवीन विद्यार्थ्यांना या व्याज सवलतीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. ही योजना प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी पोर्टल द्वारे डिजिटल पद्धतीने प्रसारित केली जाईल. परंतु अद्याप हे पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही.
लाडकी बहिण योजने अंतर्गत पैसे होणार वसूल | वेबसाईटवर नवीन ऑप्शन आला | लगेच चेक करा तुमचे स्टेट्स |
PM Vidyalaxmi Yojana 2024 | आवश्यक पात्रता |
- वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये पर्यंत असलेल्या कुटुंबांना विद्यालक्षमी योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्ज आणि आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
- साडेसात लाख रुपये पर्यंतच्या कर्जासाठी विद्यार्थी केंद्र सरकारकडून 75 टक्के क्रेडिट गॅरंटी मिळवण्यासाठी पात्र असतील, या योजनेच्या शैक्षणिक कर्जासाठी बँकेकडून मदत मिळेल. Pm vidyalaxmi Yojana 2024
- तसेच 8 लाख रुपयेपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेले विद्यार्थी 10 लाख रुपये पर्यंतच्या कर्जासाठी 3% व्याज सवलती दिली जाईल.
- पीएम विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत सरकारी संस्था आणि तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
महाडीबीटी अंतर्गत तुषार संचासाठी मिळणार 80 % अनुदान | अर्ज झाले सुरू, कोणाला मिळणार लाभ ?
असा घ्या पी एम विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ |
केंद्रीय मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडे पीएम विद्यालक्षमी असे एक पोर्टल असेल, त्यावर विद्यार्थी सर्व बँकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या सोप्या अर्ज प्रक्रियेद्वारे शैक्षणिक कर्जासाठी तसेच व्याज सवलतीसाठी अर्ज करू शकतील. व्याज सवलतीचे पेमेंट विभाजन आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी केली जाईल.
सर्वात प्रथम अर्जदार विद्यार्थ्याला विद्यालक्षमी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि लॉगिन होईल. कॉमन एज्युकेशन लोन एप्लीकेशन फॉर्म अर्ज काळजीपूर्वक माहिती भरून द्यावी.
अर्ज भरून झाल्यानंतर विध्यार्थ्याने आपली आवश्यक असणारी कागदपत्रे जसे की, शैक्षणिक कागदपत्रे आणि सुविधांनुसार शैक्षणिक कर्ज संच यासाठी अप्लाय बटणावर क्लिक करावे. Pm vidyalaxmi Yojana 2024