घरकुल लाभार्थ्यांना मिळणार 5 ब्रास मोफत वाळू | Free Sand Scheme | वाळूसाठी ‘ येथे ‘ नोंदणी करा | संपूर्ण माहिती वाचा |

                          घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू |

Free Sand Scheme
Pm aawas Yojana
Gharkul Yojana
Gharkul labharthi scheme
Free send for government

Free Sand Scheme
Pm aawas Yojana
Gharkul Yojana
Gharkul labharthi scheme
Free sand for government

नमस्कार, Free Sand Scheme राज्य व केंद्र शासनामार्फत राज्यात घरकुल योजना राबविली जाते. त्यामध्ये पी एम आवास योजना , इंदिरा आवास योजना अशा विविध योजनांचा समावेश होतो. या घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना राज्य सरकारने खुशखबर दिलेली आहे. घरकुल बांधणाऱ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
लवकरच वाळू धोरण मंत्री मंडळात बैठकीत मांडले जाणार आहे. नागपुरात शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. याचा फायदा खरखर बांधत असलेल्या लाखो लोकांना होणार आहे.

 एसबीआय ची महिलांसाठी खास योजना | महिलांना मिळणार कमी व्याज दरात विना गॅरेंटी लोन |

वाळू धोरण आठवड्याभरात येणार |

राज्य सरकार आठवड्यात सर्व समावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहे. याबाबत अनेक सूचना जनतेकडून आल्या आहेत. त्यांचे समावेश यामध्ये केला असून, अधिकाऱ्यांच्या आजवर आठ बैठका याबाबत घेण्यात आले आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले. त्याच्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाचे मंजुरी मिळाली आहे, अशा ठिकाणी घाट सुरू करण्याचा निर्णय हे नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतर घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. Free Sand Scheme

सोलापूर जिल्ह्यातील उपलब्ध साठा |

जिल्ह्यातील विविध ठिकाणावर वाळूचा पुरवठा उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी खानापूर, कुडलदेव ( अक्कलकोट तालुका ) मिरी, तांडोर ( मंगळवेढा ) बाळगी, भंडारकवठे, लवंगी ( दक्षिण सोलापूर ) माळेगाव, आलेगाव खुर्द, टाकळी माढा तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील आव्हे आणि व नांदोरे या ठिकाणी वाळू साठे उपलब्ध आहे. या ठिकाणावर सुमारे 1 लाख 77 हजार 880 ब्रास वाळूचा स्टॉक उपलब्ध आहे. सरकारचे वाळू धोरण अजून अंतिम झालेले नाही, त्यामुळे वाळू ठेकेदारांची लिलाव होऊ शकलेले नाहीत.

 तुमच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवायचे आहे ? शेवटची तारीख काय ? मग खर्च किती येणार ? अधिकृत नोंदणी कशी करावी ? वाचा संपूर्ण प्रक्रिया |

त्यानंतर जिल्ह्यातील 60000 घरकुल लाभार्थ्यांना त्यांना शासनाच्या वाळू धोरणाच्या अंतिम निर्णय प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे इतर बांधकाम कामगारांना सुद्धा वाळू मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या साठा उपलब्ध आहे आणि त्यासाठी नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे, वाळूच्या उपलब्धतेनुसार त्यांना आवश्यक कळविण्यात येईल.

 ” महा खनिज ” ॲपवर नोंदणी |

घरकुल लाभार्थीसाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल, तरी इतर बांधकाम धारकांना 137 रुपये प्रति ब्रासलेट दराने दहा ब्रास  वाळू मिळेल, या सर्व प्रक्रियेसाठी महा खनिज नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे मिळकत उतारा, आधार कार्ड व बांधकामाचे लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करणे, वाळू उपलब्ध झाल्यावर वाळू मागणीची स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया ही सुरू केली जाईल.

याची प्रतिब्रास किंमत 137 रुपये, 600 रुपये रॉयल्टी, दहा टक्के जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी आणि सॉफ्टवेअर कंपनीचे चार्जेस समाविष्ट करून वाळू मिळवण्याची किंमत साधारण साडेबाराशे ते तेराशे रुपये पर्यंत असू शकते, त्यामुळे वाळूचे वितरण अधिक सोयीचे नियंत्रित होईल. Free Sand Scheme

अर्थसंकल्पामध्ये विकासावर भर |‍ वीज बिल शून्य, आवास योजनेत 50 हजारांची वाढ | अर्थसंकल्पातील प्रमुख 15 मुद्दे |

Leave a Comment